• Home
  • Category: कोरोना ब्रेकिंग

महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती? पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतरमास्क मुक्तीचा निर्णय निर्णयाची शक्यता;

महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती? पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतरमास्क मुक्तीचा निर्णय निर्णयाची शक्यता; मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर महाराष्ट्र हे मास्क मुक्तीचा निर्णय घेणारं पहिलं राज्य ठरलं होतं. मात्र आता हा निर्णय मागे घ्यावा लागतो की काय याबद्दलच्या चर्चा सुरु झाल्यात. देशातील करोना रुग्णांची संख्या…

एप्रिल आणि मे महिन्यात देशात १ लाख ३८ हजार कोरोना मृत्यू

एप्रिल आणि मे महिन्यात देशात १ लाख ३८ हजार कोरोना मृत्यू   राजेश एन भांगे/ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क     कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भारतात आतापर्यंत झालेल्या मृत्यूंचा आकडा तीन लाखांच्या वर गेला आहे. देशातील सर्वच राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कचाट्यात सापडली आहेत. फेब्रुवारी महिन्यात आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञ आणि…

झटक्यात बरं करणाऱ्या औषधासाठी तोबा गर्दी – ICMR करणार चाचणी

झटक्यात बरं करणाऱ्या औषधासाठी तोबा गर्दी - ICMR करणार चाचणी   राजेश एन भांगे/ब्युरो चीफ नांदेड      हैदराबाद / डोळ्यात औषध टाकल्यानंतर ऑक्सिजन पातळी वाढवणारे औषध नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपट्टणम (Nellore district) येथील एका वैद्याने तयार केले असून ते घेण्यासाठी हजारो लोक रांगा लावत आहेत. त्यांचे नाव आनंदय्या असे आहे.…

गावपातळीवर डॉक्टर कडून कोरोना च प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातपाटी गावात औषध वाटप.     

गावपातळीवर डॉक्टर कडून कोरोना च प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातपाटी गावात औषध वाटप.       पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क) सातपाटी गावात सध्या पालघर मधील सुप्रसिद्ध डॉक्टर श्री. सुनित राऊत आणि डॉक्टर सौ. सुशीला राऊत हे आज दि. २१/०५/२०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता श्रीराम मंदिराजवळ कोविड-१९ चे मार्गदर्शन आणि…

कोल्हापूरात अवनि संस्थेतील पंधरा मुलींना व दोघा कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कोरोनाची लागण

कोल्हापूरात अवनि संस्थेतील पंधरा मुलींना व दोघा कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कोरोनाची लागण कोल्हापूर :(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-   गोरगरीब व अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतलेल्या पुईखडी येथील अवनि संस्थेतील पंधरा मुलींना तसेच दोघा कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कोरोनाचा संसर्ग झाल्याची गंभीर बाब सोमवारी समोर आली. या प्रकारामुळे अवनितील…