• Home
  • Category: महाराष्ट्र

गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, बालके व किशोरवयीन मुलींनी योग्य आहार घ्या असे आवाहन .!

गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, बालके व किशोरवयीन मुलींनी योग्य आहार घ्या असे आवाहन .! शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी) (परभणी) जिंतूर तालुक्यातील महाराष्ट्र शासन महिला व बालकांच्या विकासासाठी सदैव तत्पर आहे. गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, बालके, महिलांनी आपल्या दिनदिनी जीवनात योग्य आहार घेणे आपले आरोग्य निरोगी…

नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल यांची नांदगाव गंगाधरी येथिल स्वयंभू गणेश मंदिराला भेट

नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल यांची नांदगाव गंगाधरी येथिल स्वयंभू गणेश मंदिराला भेट नांदगाव,(आनिल धामणे) नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष .संजय बागुल उपाध्यक्ष,सरिता बागुल ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली ही प्रत्यक्ष भेट आयोजित करण्यात आली. 24 सप्टेंबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग तसेच सर्व विद्यार्थ्यांनी स्वयंभू…

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन .

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन . माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क) राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्याहस्ते शाल,…

अर्पणा पोळ आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित

अर्पणा पोळ आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित पेठ वडगाव राहुल शिंदे: इंग्लिश मीडियम स्कूल असोशियन( इम्सा) च्या वतीने कोल्हापूर गणेश गडकरी हॉल येथे अर्पणा महेश पोळ यांना आदर्श मुख्याध्यापिका म्हणून आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये400 हून अधिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून, सहा हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत.यातील…

व-हाणेतील विविध प्रश्नावरील उपोषण आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरुते स्थगित

व-हाणेतील विविध प्रश्नावरील उपोषण आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरुते स्थगित ____________________ मालेगांव,- व-हाणे,ता.मालेगांव येथील पत्रकार भवनच्या जागेच्या प्रश्नासह गावातील दलित आदिवासी वस्ती सुधार निधीची व वाचनालयास दिलेली बेकायदेशीर जागेची कसून चौकशी करण्यासोबतच वादग्रस्त ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांचेवर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेले उपोषण आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरुते स्थगित करण्यात…