
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला कसमादे विभाग भव्य डाळिंब शेतकरी मेळावा…….
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला कसमादे विभाग भव्य डाळिंब शेतकरी मेळावा......... डाळिंब आंबे बहार व्यवस्थापन 2023 ........... प्रमुख मार्गदर्शक डाळिंब रत्न श्री बी टी गोरे संस्थापक:-फार्म डी एस एस ॲग्रीटेक प्रा. लि. ठिकाण:- महंत भामेश्वर बाबाजी मठ तळवाडे (दुंधे) ता मालेगाव जी नाशिक. दिनांक 25 जानेवारी वेळ सायं ४ वा ...…