Home कृषिसंपदा धांद्री यशवंतनगर परीसरात गागील गारपीट चा कांदा खराब

धांद्री यशवंतनगर परीसरात गागील गारपीट चा कांदा खराब

138
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

Screenshot_20230427-092328_WhatsApp.jpg

धांद्री यशवंतनगर परीसरात गागील गारपीट चा कांदा खराब

युवा मराठा न्युज प्रतिनिधी दावल पगारे व अरुण शिरोळे
बागलाण तालुक्यातील धांद्री यशवंतनगर परीसरात गागील आठ दहा दिवसांपुर्वी गारपीट झाली होती त्यानंतर शेतकरी कांदा काढला कांदा काढणीनंतर अवघ्या चार पाच दिवसात कांदा जागेवर खराब झालेला आहे अशीच परिस्थिती यशवंतनगर धांद्री परीसरात शेतकरी बांधवाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री दादासाहेब भुसे खासदार सुभाष बाबा भामरे आमदार दिलीप बोरसे साहेब यांनी शासकीय यंत्रणेला सरसकट पंचनामा करण्याचे आदेश दिले असताना सुद्धा कोणत्याही शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन पंचनामा केल्याचं दिसतं नाही
याबाबत सरसकट पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परीसरातील शेतकरी वर्गातुन होत आहे

Previous articleधांद्री वि का सहकारी सोसायटी च्या सभापती पदी श्री बाळासाहेब चव्हाण यांची बिनविरोध निवड
Next articleसातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील डंगिरेवाडी येथील श्री काळुबाई यात्रेचा जल्लोष…!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here