Home नांदेड देगलुर येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

देगलुर येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

9

देगलुर येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

इ. स. 1674 मधे रायगड किल्ल्यावर 06 जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य , ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा झाला. हा ऐतिहासिक दिवस शिव राज्याभिषेक दिन म्हणुन साजरा केला जातो . याला 352 वर्षे झाली आहेत .
या औचित्यावर दर वर्षी प्रमाणे सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352 वा राज्याभिषेक दिन देगलुर येथे शिवस्मारक अध्यक्ष अँड.अंकुश देसाई देगावकर , 2026 शिव जन्मोत्सव समिती अध्यक्ष नामदेव थडके , शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटराव जी पाटील खतगावकर , अशोकजी पाटील राजुरकर , बालाजी पाटील थडके यांच्या द्वारे अभिषेक करून डॉ. सुनील जाधव यांनी जिजाऊ वंदना गाऊन मानवंदना देऊन उत्साहात संपन्न झाला.
राजु पाटील मलकापुरकर, खालिद पटेल , माधव पाटील लिंगनकेरुरकर , भागवत पाटील सोमुरकर , विट्ठलराव भोसले , शेतकरी नेते , कैलास भाऊ येसगे जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष चैतन्या वानखेडे , सचिव रंजना मानुरे , कार्याध्यक्ष दिपाली पाटील , संगीता कदम डॉ. सुनील जाधव, उमाकांत भुताळे, विकास मोरे , सुनील थडके , शिवाजीराव वरखिंडे गवंडगावकर , ईतर अनेक शिव प्रेमींच्या उपस्थिती मधे दुग्धाभिषेक करून शिव राज्याभिषेक संपन्न झाला . गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे , देवेंद्र जी मोतेवार , बांधकाम सभापती सुमंत कांबळे ,नगर सेवक बसवराज द्याडे , सय्यद भाई, चंद्रकांत मोरे व सुनील नागशेट्टीवार यांनी ही अभिवादन केले . सर्व शिव प्रेमींनी घोषणा देऊन परिसर दुमदुमून काढला . वातावरण शिवमय झाले . डॉ. सुनील जाधव यांनी सुत्रसंचालन केले . आभार नामदेव थडके यांनी मानले.

Previous articleदेगलुर येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
Next articleदेगलुर येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.