• Home
  • Category: मुंबई

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; सोमवार १ऑगस्ट २०२२, पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना अटक केली होती. आज ईडीने त्यांना कोर्टात सादर केले, त्या सुनावणी दरम्यान कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ३ दिवसाची कोठडी जाहीर केली. युक्तिवाद करताना संजय राऊत यांच्या…

युवा मराठा न्युजचे अंकुश पवार यांना मातृशोक !भावपुर्ण श्रध्दांजली

युवा मराठा न्युजचे अंकुश पवार यांना मातृशोक !भावपुर्ण श्रध्दांजली मुंबई - युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड वेब न्युज चँनलचे मुंबई ब्युरो चीफ व राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष अंकुश पवार यांच्या मातोश्री चंद्रभागाबाई नारायण पवार यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५७ वर्ष इतके होते.आज…

भारताने काय करावं हे इतरांनी सांगण्याची गरज नाही..? युक्रेन- रशिया महायुद्धात फ्रान्सची वादात उडी

भारताने काय करावं हे इतरांनी सांगण्याची गरज नाही..? युक्रेन- रशिया महायुद्धात फ्रान्सची वादात उडी मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर) युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या भारताच्या मुत्सद्देगिरीचीही मोठी परीक्षा सुरु आहे. एकीकडे अमेरिकेकडून रशियाने केलेल्या हल्ल्याला विरोध केला जातोय तर दुसरीकडे मागील…

एसटी कामगारांचा जीव पुन्हा टांगणीला..,! राज्य शासनात एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण अशक्य;

एसटी कामगारांचा जीव पुन्हा टांगणीला..,! राज्य शासनात एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण अशक्य; मुंबई (अंकुश पवार,मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर) गेल्या अनेक दिवसांपासून विलनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी शक्य नाही अशी शिफारस तीन सदस्यीय…

शिवजयंती २०२२ ठाणे नगरीत उत्साहात साजरी: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

शिवजयंती २०२२ ठाणे नगरीत उत्साहात साजरी: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न ठाणे (अंकुश पवार सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर) शिवजयंती २०२२ सर्व शिवप्रेमींनी ठाणे जिल्ह्यात जालोष्यात उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे मधील धर्मवीर आनंद दिघे साहेब मैदानात…