Home मुंबई शिवजयंती २०२२ ठाणे नगरीत उत्साहात साजरी: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायतराज...

शिवजयंती २०२२ ठाणे नगरीत उत्साहात साजरी: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

148
0

राजेंद्र पाटील राऊत

शिवजयंती २०२२ ठाणे नगरीत उत्साहात साजरी: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

ठाणे (अंकुश पवार सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

शिवजयंती २०२२ सर्व शिवप्रेमींनी ठाणे जिल्ह्यात जालोष्यात उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे मधील धर्मवीर आनंद दिघे साहेब मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील साहेब अन्य मान्यवर उप्थितीत होते. सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला.

पूर्ण ठाणे शहरात ही मिरवणूक व सोबत दिव्य ज्योत तेवत राहील सोबत हजारो बाईक रॅली,रिक्षा रॅली काढण्यात आली.गेल्या वर्षभरापासून कोरोना मुळे निर्बंध घालण्यात आले होते परंतु ही शिव जयंती प्रथमच उत्साहात सार्वजनिक रित्या मोठ्या संख्येने उपस्थितीत साजरी करण्यात आली.

Previous articleमेशी परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी
Next articleउंद्री(प.दे.) ता. मुखेड येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here