Home नांदेड उंद्री(प.दे.) ता. मुखेड येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा.

उंद्री(प.दे.) ता. मुखेड येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा.

447

राजेंद्र पाटील राऊत

उंद्री(प.दे.) ता. मुखेड येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा.

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज

ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे.
तालुका मुखेड येथे रयतेचे राजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी क्षेत्रिय कुलावंत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी सरपंच श्रीमती वनिता गनलेवार, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन माधवराव पाटील वडजे उंद्रीकर, गोपाळ पाटील बिरादार, बंडू पाटील वडजे, हनमंत पाटील वडजे, आकाश पाटील वडजे, श्रीराम पाटील वडजे, विष्णू गनलेवार, लक्ष्मण पाटील भोकरे, रवींद्र पवार, गणेश देसाई, अनिल वडजे, शिवाजी पंदनवाड, माधवराव पाटील सूर्यवंशी, मारोती गुरुजी सोनकांबळे, मारोती पाटील वडजे,राजेश अडबलवार, तिरुपती सूर्यवंशी, रंणजीत पाटील सूर्यवंशी, व्यंकट नरावाड,सेवक हिरामण सोनकांबळे सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व शिवप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.