Home मुंबई युवा मराठा न्युजचे अंकुश पवार यांना मातृशोक !भावपुर्ण श्रध्दांजली

युवा मराठा न्युजचे अंकुश पवार यांना मातृशोक !भावपुर्ण श्रध्दांजली

81
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220412-214238_WhatsApp.jpg

युवा मराठा न्युजचे अंकुश पवार
यांना मातृशोक !भावपुर्ण श्रध्दांजली
मुंबई – युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड वेब न्युज चँनलचे मुंबई ब्युरो चीफ व राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष अंकुश पवार यांच्या मातोश्री चंद्रभागाबाई नारायण पवार यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले.
मृत्यूसमयी त्यांचे वय ५७ वर्ष इतके होते.आज त्यांच्या मुळगांवी औंध पळशी, ता.खटाव जि. सातारा येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
चंद्रभागाबाई नारायण पवार यांच्या निधनाचे वृत समजताच युवा मराठा न्युज फाऊंडेशन व आश्रयआशा फाऊंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी हदयातपुर्वक दुःख संदेश देताना पवार परिवाराच्या दुःखात युवा मराठा परिवार सहभागी असल्याचे म्हटले आहे.याच पध्दतीचे शोकसंदेश आज युवा मराठाचे विजय पवार कार्यकारी संपादक मुंबई ,श्रीमती आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक मालेगांव,श्री.सुभाष कचवे सिनीयर रिपोर्टर मालेगांव,सुनील धावडे रत्नागिरी,उमेश पाटील पुणे,ज्ञानेश्वर पाटील दंदाळे संग्रामपूर,मयुर चव्हाण पुणे,सुरज गुंडमवार गडचिरोली,देवेंन्द्र कलकोट वाशिम,जगदिश बधान सटाणा,विलास पवार पुणे,संभाजी वाघ कळवण,गोपीनाथ भोये मुल्हेर,बाळासाहेब निकम कळवण,स्वप्नील देशमुख बुलढाणा,सागर कांदळकर नंदुरबार, कैलास पाटील ठाणे, सतिश लाहुळकर अकोला,गोपाल तिवारी वाशिम,यशवंतराव सुर्यवंशी गुलबर्गा,निळकंठ मोरे नायगांव,सुभाष अंकुशे जायखेडा,आनंद नागमोती कळवण,आंशूराज पाटील राऊत मालेगांव,प्रशांत नागणे दौंड,नयन शिवदे सटाणा, शरद चव्हाण सांगली,काकाजी सांळुके झाडी,मनोज बिरादार नांदेड, राकेश पाटील शिक्रापूर आदी युवा मराठा परिवारातील महाराष्ट्रभरातल्या प्रतिनिधी पत्रकार बांधवानी भावपुर्ण श्रध्दांजली अर्पित करुन आपल्या पवार कुटुंबियाप्रती असलेल्या भावना व्यक्त करण्याबरोबरच या दुःखद प्रसंगी युवा मराठा परिवार पवार परिवाराच्या पाठीशी असल्याचे व परमेश्वर पवार कुटूंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here