
शाळा प्रवेशासाठी ‘आधार’ सक्ती; बनावट पटसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय
शाळा प्रवेशासाठी 'आधार' सक्ती; बनावट पटसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय भास्कर देवरे (युवा मराठा न्यूज नेटवर्क) बनावट पटसंख्या दाखवून अनेक शाळा कोटयवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटत असल्याचे प्रकार उजेडात आल्यानंतर आता यापुढे शाळा प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांनाही आधारसक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. दरम्यान, कोणत्याही शासकीय योजना-…