Home कृषिसंपदा चांदवड सह देवळा सटाणा मालेगांव परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात       ...

चांदवड सह देवळा सटाणा मालेगांव परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात                     

46
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20221205-203617_WhatsApp.jpg

चांदवड सह देवळा सटाणा मालेगांव परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात                                  (प्रतिनिधी,चांदवड,देवळा,सटाणा,मालेगांव युवा मराठा न्युज नेटवर्क)                                             कमी दाबाचा पट्टा निर्माण होउन आचानक पावसाला सुरुवात झाली तसेच बागलाण देवळा परीसरात सुद्धा पाउस पडत असुन सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकर्याची दैनिय अवस्था झाली असून सततच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून हाता तोंडाशी आलेला घास तो पण शेतकर्‍यांच्या निसर्गाच्या अवकुर्पणे शेतकरी हवालदिल झाला आहे याची शासनाने दखल घेऊन शेतकरी बांधवाना सरसकट मदतीची मागणी करण्यात आली आहे

Previous articleजागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन
Next articleवारंवार बदनामी करणाऱ्याना १ कोटी रुपयांची मानहानीची नोटीस व पोलिसात तक्रार आमदार डॉ देवरावजी होळी यांचे पत्रकार परिषदेत उत्तर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here