Home मुंबई युवा मराठा महासंघ आणि युवा मराठा न्युज तर्फे जिजामाता उद्यान (राणी बाग)...

युवा मराठा महासंघ आणि युवा मराठा न्युज तर्फे जिजामाता उद्यान (राणी बाग) येथे शिवजयंती उत्सव साजरा होणार.

182

युवा मराठा महासंघ आणि युवा मराठा न्युज तर्फे जिजामाता उद्यान (राणी बाग) येथे शिवजयंती उत्सव साजरा होणार.

मुंबई : ( विजय पवार प्रतिनिधी )
सालाबाद प्रमाणे यंदाही युवा मराठा न्यूज, युवा मराठा महासंघ तर्फे जिजामाता उद्यान, भायखळा‌. येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी. सकाळी १० ते ११ दरम्यान आपल्या जिजामाता उद्यान (राणी बाग) मधील राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि पुष्पहार अर्पण करून, शिवगर्जना, जयघोषात यंदाची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सर्व शिवभक्तांनी १९ फेब्रुवारी रोजी. जिजामाता उद्यान ( राणी बाग ),भायखळा ( पुर्व ) येथे उपस्थित रहावे.
ही नम्र विनंती
आपला शिवभक्त
श्री.विजय वसंत पवार.
युवा मराठा महासंघ,
राष्ट्रीय उपाध्यक्ष. ‌

Previous articleशिवजयंती दिनी आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या संकेतस्थळ (वेबसाईट) चे होणार लाँचिंग
Next articleआश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे संस्थेच्या तीन भाषेतील वेबसाईटचे उद्या शिवजयंती दिनी अनावरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.