Home कोरोना ब्रेकिंग गावपातळीवर डॉक्टर कडून कोरोना च प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातपाटी गावात औषध वाटप.   ...

गावपातळीवर डॉक्टर कडून कोरोना च प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातपाटी गावात औषध वाटप.     

229
0

राजेंद्र पाटील राऊत

गावपातळीवर डॉक्टर कडून कोरोना च प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातपाटी गावात औषध वाटप.       पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

सातपाटी गावात सध्या पालघर मधील सुप्रसिद्ध डॉक्टर श्री. सुनित राऊत आणि डॉक्टर सौ. सुशीला राऊत हे आज दि. २१/०५/२०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता श्रीराम मंदिराजवळ कोविड-१९ चे मार्गदर्शन आणि कोविड-१९ याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी मोफत औषधाचा वाटप सुरु असून ह्या औषधं मुळे लवकरात लवकर कोरोना आटोक्यात येईल असे मत, सुनीत राऊत ह्यांनी व्यक्त केले आहे. ह्यासाठी बोईसर चे हर्षद मेहता ह्यांनी सप्लाय साठी महत्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितलं आहे. गावपतळीवरील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी एक लहानसे प्रयत्न करत असून गावकऱ्यांनी मोठ्यासंखेत प्रतिसाद देत आहेत.

Previous articleदहिवड येथील भौरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
Next articleराज्याला पंधराव्या वित्त आयोगातून 861 कोटी रुपयांचा निधी प्राप्त – ना. हसन मुश्रीफ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here