Home Breaking News *बंजारा समाजाचे धर्मगुरु रामराव महाराजांचे निधन महाराष्ट्रावर शोककळा*

*बंजारा समाजाचे धर्मगुरु रामराव महाराजांचे निधन महाराष्ट्रावर शोककळा*

181

*बंजारा समाजाचे धर्मगुरु रामराव महाराजांचे निधन महाराष्ट्रावर शोककळा* जाहूर ( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- समाजाचे धर्मगुरु परमपूज्य बालब्रह्मचारी महान तपस्वी संत श्री रामराव महाराज यांचे वयाच्या 84 व्या वर्षी मुंबई येथे दुःखद निधन झाले आहे. या निधनाची वार्ता कळताच संपूर्ण बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे बापूंच्या निधनाने एका प्रदीर्घ कालखंडाला पूर्णविराम मिळाला असून बंजारा समाजाची कधीही भरून न निघणारी उणीव व प्रचंड हानी झाली आहे महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या निधनाने बंजारा समाज जेवढा दुखी व पोरका झाला होता तेवढाच बापूंच्यानिधनाने दुखी व पोरका झाला आहे . बापूंच्या निधनाची वार्ता कळताच संपूर्ण बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे.

Previous article*मुखेड तालुक्यात गटशिक्षणधिकारी शिवभारती साहेब यांचासेवानिवृती समारंभ संपन्न*
Next articleमुखेड येथे माजी राज्यमंत्री मधुकरराव घाटे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पुतळ्यास केले अभिवादन..!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.