आशाताई बच्छाव
अमरावतीत गुंडाचे राज्य 24 वर्षीय महाविद्यालय तरुणाची चाकू भोसकुन हत्या. दैनिक युवा मराठा. पी.एन.देशमुख. जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती येथे गोपाल नगर येथे देवांशू अनिल फरताळे याच्यावर चाकुचे वार करुन घटनास्थळीच मृत झाला.राजापेठ पोलीस ठाण्याच्या हार्दिक ज्योती कॉलनी गोपाल नगर अमरावती येथे राहणाऱ्या22, वर्षीय रात्री नऊ वाजता च्या दरम्यान खून करण्यात आला देवांशु अनिल फरताडे ज्योती कॉलनी सिपना कॉलेज रोड अमरावती , मृतक तरुणाचे नाव असून सायंकाळी घराच्या परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानात असताना त्याच्यावर तीन ते चार जणांनी चाकूने वार केला यातच तो रक्तबंबळ झाला व घटनास्थळी मृत्यू झाला मारेकऱ्यांचे नावे पोलिसासमोर आली असून कालचा शोध घेण्यासाठी राजापेठ पोलिसांचे पथक रावांना झाले आहे त्या एरियातील काही लोकांनी नावे पण उघड केलेले आहे शिवांशुला मारणारे राज आठवले अमन आठवले आकाश तूपटकर यांचे नाव पुढे आलेले आहेत आमच्या माहितीनुसार ज्योती कॉलनी येथील रहिवासी पुरुषोत्तम सुरेश काळे व देवांशू हे लाइटिंग चे काम करतात देवांशु , यास भनभनलागतात तो पुरुषोत्तम काळे यांच्या घराकडे घरात गेला मारेकरी शिवांशु ची वाट बघत असतात घरातून निघाला असता मारेकर्यांनी त्यांच्यावर वार केला घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच , पुणे शाखेचे आता काही घटनास्थळी मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले मारेकरांचा पुढील तपास राजापेठ पोलीस चौकशी शोध करीत आहे