Home बुलढाणा शेगावात अल्पवयीन मुलीचे किडनॅपिंग ! ४ ड्रेस अन् एटीएम घेऊन गायब; कुणी...

शेगावात अल्पवयीन मुलीचे किडनॅपिंग ! ४ ड्रेस अन् एटीएम घेऊन गायब; कुणी केले अपहरण; अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा…

110

आशाताई बच्छाव

1001477888.jpg

शेगावात अल्पवयीन मुलीचे किडनॅपिंग ! ४ ड्रेस अन् एटीएम घेऊन गायब; कुणी केले अपहरण; अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :,- शेगाव शेगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची बातमी समोर आली आहे. मुलीच्या आईने याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झाल्याची बातमी समोर आली आहे. मुलीच्या आईने याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी १७ वर्षे ८ महिन्यां
अल्पवयीन मुलगी १७ वर्षे ८ महिन्यांची आहे. अठरा वर्षाखालील मुली किंवा मुले बेपत्ता होतात तेव्हा अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. मुलीची आई उज्वला चंद्रशेखर दिवेकर (३६, रा. योगीराज कॉलनी, शेगाव) यांनी या प्रकरणाची तक्रार दिली. तक्रारीनुसार मुलगी जान्हवी चंद्रशेखर दिवेकर ही गायब झाली आहे.अल्पवयीन मुलगी १७ वर्षे ८ महिन्यांची आहे. अठरा वर्षाखालील मुली किंवा मुले बेपत्ता होतात तेव्हा अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. मुलीची आई उज्वला चंद्रशेखर दिवेकर (३६, रा. योगीराज कॉलनी, शेगाव) यांनी या प्रकरणाची तक्रार दिली. तक्रारीनुसार मुलगी जान्हवी चंद्रशेखर दिवेकर ही गायब झाली आहे. कॉलेज बॅग, चार ड्रेस, बडोदा बँकेचे
कॉलेज बॅग, चार ड्रेस, बडोदा बँकेचे एटीएम कार्ड असे साहित्य घेऊन मुलगी कुणालाही काहीही न सांगता निघून गेली. मुलगी सज्ञान नसल्याने कुणीतरी तिला फुस लावली असावी असा संशय मुलीच्या कुटुंबीयांना आहे. तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १३८ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे…