आशाताई बच्छाव
अमरावती मेळघाटात परतवाडा धारणी खंडवा मार्गावर अवध्या२४.तासात तीन अपघात। दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी . अमरावती. (धारणी मेळघाट)। मंगळवारी सायंकाळी सुसाट वेगाने धावणाऱ्या ट्रॅव्हलचा मांग या गावांमध्ये अपघात झाल्यानंतर कोलकास नजीक चार चाकी दरीत कोसळून त्यातील प्रवासी किरकोळ जखमी झाले बुधवारी सकाळी अपघात ग्रस्त ट्रॅव्हलची तपासणी आणि चौकशी करण्यासाठी जाणाऱ्या आरटीओच्या चार चाकी वाहनालाही अपघात झाला या चारकासह अधिकारी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.२४, तासामध्ये तीन अपघाताची मालिकाच परतवाडा धारणी खंडवा मार्गावर घडली धारणे परतवाडा मार्गावर सीमा डोळ्याच्या भव्य घाटात अमरावतीहून धारणीकडे जाणाऱ्याधारणे परतवाडा मार्गावर सीमाडच्या भावी घाटात अमरावतीहून धारणीकडे जाणाऱ्या आरटीओ वाहनाला अपघात झाला सुदैवाने मोठी दुर्घटना पडलीआरटीओ वाहनाला अपघात झाला सुदैवाने मोठी दुर्घटना टळली खराब रस्त्यावर भर धाव वाहनाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे परतवाडा धारणी मार्गावर मध्य प्रदेशातून येजा करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात आहेत यात प्रवासी गुरासारखे कोंबून नेले जातात एसटी बस पडे प्रवासी मिळावे यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सची जीवघेणी शर्यत रस्त्यावरची नेहमी बघायला मिळते याच मार्गावर सीमा डॉनजी जवाहर कुंड पुलाखाली खाजगी ट्रॅव्हल्स कोसळून पाच जण ठार झाले होते.जिवाचा थरकाप उडविनारा आठवीण्याचा उजाळा अनेकांना झाला.चालकाच्या निष्काळजी मुळेझालेला अपघात पुन्हा झाल्याने यावर नियंत्रन कोनाचे ,हा,प्रश्न पुढे आला.






