आशाताई बच्छाव
इस्कॉन मंदिरात आज श्री रुक्मिणी द्वादशी महोत्सव लोकनाथ स्वामीच्या उपस्थितीत सकाळी४.30, पासून विविध कार्यक्रम.। दैनिक युवा मराठा। पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. ——————————————— अमरावतीच्या इस्कॉन मंदिरात२५व्या, ब्रह्मोस्तव निमित्त श्री रुक्मिणी द्वादशी महोत्सवाच्या आयोजन करण्याते आहे इस्कांचे वरिष्ठ संन्यासी व किर्तन सम्राट लोकनाट स्वामी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत हाहा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात पहाटे साडेचार वाजता श्री रुक्मिणी द्वारकाधीश यांच्या शुभमंगल आरतीने होईल त्यानंतर हरे कृष्ण महामंत्राचा सामूहिक जप होणार आहे लोकनाट स्वामी महाराज श्री रुक्मिणी कथेचे कथन करतील सकाळी७.30.वाजता दर्शन आरती व गुरुपूजा होईलल सायंकाळी६वाजता, संकीर्तन सहा श्री रुक्मिणी द्वारकाधीश यांचा महाअभिषेक होईल.इस्कॉन भक्त प्रल्हाद स्कूलच्या विद्यार्थी श्री रुक्मिणी जन्मोत्सवावर आधारित नाटक सादर करतील.११मे.रोजी श्री नरसिंह चतुर्दशी महोत्सव साजरा होणार आहे या दिवशी पहाटे४.30 पासून विविध धार्मिक कार्यक्रम होतेपासून विविध धार्मिक कार्यक्रम होते सायंकाळी६.वाजता श्री लक्ष्मी नृसिंह चतुर्दशी महोत्सव साजरा होणार व परलाद यांचा महाभिषेक वरिष्ठ ब्रह्मचारी भक्ताद्वारे होईल भक्त प्रल्हाद स्कूलचे विद्यार्थी श्री नरसिंह प्रागट्य लिहिल्यावर आधारित नाटिका सादर करतील श्रीमान अंतशेस प्रभुजी शेंदूर सिंह प्रल्हाद कथा सांगतील.५६, भोग दर्शन व महाअर्थी नंतर दोन दिवसाच्या कार्यक्रमाची सांगताप्रसाधने होईल






