Home जालना तहसीलदार संतोष बनकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय भोकरदन या ठिकाणी सस्ती अदालती...

तहसीलदार संतोष बनकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय भोकरदन या ठिकाणी सस्ती अदालती चे आयोजन संपन्न

144

आशाताई बच्छाव

1001487031.jpg

तहसीलदार संतोष बनकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय भोकरदन या ठिकाणी सस्ती अदालती चे आयोजन संपन्न
युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र पाटील लोखंडे भोकरदन
भोकरदन येथील तहसील कार्यालय मध्ये आज दिनांक 9/ 5/2025 रोजी शासनाच्या आदेशाप्रमाणे सस्ती आदलाची चे आयोजन करण्यात आलेले आहे या अदालती मध्ये तहसील कार्यालयात चालू असलेल्या रस्त्याबाबत बऱ्याचशा तक्रारी असून या तक्रारी तडजोड अंती सस्ती अदालती मध्ये निकाली काढण्यात यावे म्हणून सस्ती अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे या पहिल्याच अदालतीमध्ये 11 प्रकरण ठेवण्यात आलेले असून त्यापैकी बरेचशे तक्रारी निकाली निघण्याची शक्यता आहे यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेंद्र साबळे व डीएसपी साहेब तसेच पोलीस स्टेशन पोलीस इन्स्पेक्टर सहाने साहेब भूमिअभिलेखचे जोशी साहेब उपस्थित होते या सस्ती अदालतीमध्ये 11 प्रकरणे घेतली असून त्यापैकी बरेचसे प्रकरणी निकाली निघण्याची शक्यता आहे यावेळी तक्रारदार शेतकरी व इतर कर्मचारी उपस्थित होते तहसीलदार संतोष बनकर यांच्यासमोर वादी प्रतिवादी यांनी आपल्या तक्रारी सादर केल्या त्या तक्रारी ऐकून घेऊन तहसीलदार संतोष बनकर यांनी वादी प्रतिवादी यांना आपसा आपसात तडजोड करून या सस्ती अदालत मध्ये प्रकरणे निकाली काढून घ्यावी असे सुचवले शासनाच्या वतीने प्रत्येक विभागांमध्ये प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये सस्ती अदालतीची आयोजन करून त्या अदालत मध्ये शिवरस्ता बांध रस्ता व गाडी रस्ता अशा असलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी अर्ज निकाली काढाव्या करिता शासनाच्या वतीने सस्ती अदालतीचे आयोजन करून पंधरा-पंधरा दिवसांमध्ये सस्ती अदालत घेऊन तक्रारी निकाली काढाव्यात असे शासनाने सुचलेले आहे त्यामुळे आज तहसील कार्यालयामध्ये सस्ती आदालतीची आयोजन करून सदर अदालत मध्ये 11 प्रकरण घेऊन शेतकऱ्यांची तक्रारी समजून घेऊ बरेचशे प्रकरण तडतोडांती निकाली निघण्याची शक्यता वर्तवली आहे या कार्यालयात रस्त्याबाबत बऱ्याचशा तक्रारी प्राप्त असून या अदालतीमार्फत निकाली काढल्या जाईल असे तहसीलदार यांनी सांगितले

Previous articleभारत – पाकिस्तान तणाव अनुषंगाने नागरिकांसाठी सूचना – जालना पोलीस
Next articleऑपरेशन सिंदूर-पिक्चर अभी बाकी है। संपूर्ण भारतात समाधानाचा ‘हुंकार’ – शिंदखेडा शहरात भाजपाकडून आनंदोत्सव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.