Home जालना भोकरदन शहरामध्ये सकाळच्या वेळी आकाशात ढगांची गर्दी आमचे रिपोर्टर गजेंद्र लोखंडे यांनी...

भोकरदन शहरामध्ये सकाळच्या वेळी आकाशात ढगांची गर्दी आमचे रिपोर्टर गजेंद्र लोखंडे यांनी टिपलेलं छायाचित्र

126

आशाताई बच्छाव

1001478607.jpg

भोकरदन शहरामध्ये सकाळच्या वेळी आकाशात ढगांची गर्दी आमचे रिपोर्टर गजेंद्र लोखंडे यांनी टिपलेलं छायाचित्र
भोकरदन शहर व तालुक्यातील वातावरणामध्ये दोन ते तीन दिवसापासून बदल झालेला असून काही गावांमध्ये शहरी भागामध्ये दररोज पावसाच्या सरी पडत आहे काही ठिकाणी पाऊस गारा वाऱ्यासह पाऊस पडताना दिसत आहे हवामानाच्या अंदाजानुसार दोन-तीन दिवस आकाशामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून बऱ्याच ठिकाणी वादळ वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता तो खरा ठरताना दिसत आहेआज आज दिनांक सात रोजी आमचे युवा मराठा न्यूज नेटवर्क चे भोकरदन प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे पाटील यांनी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये आकाशात ढगांची गर्दी पहावयास दिसत आहे पावसाळा हा काही दिवसावर येऊन ठेपला असून शेतकऱ्यांमध्ये शेती काम करण्याला वेग आल्याची दिसून येत आहे हवामान खात्यानुसार 2025 चा पावसाचा अंदाज पंधरा मे पासून वर्तविला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आपल्या शेतीची कामे लगबगिने सुरुवात करून येणाऱ्या खरीप पेरणीसाठी आपली शेती तयार करून ठेवताना दिसून येत आहे या खरीप हंगामात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली असून या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन किंवा गारपीटीमुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

Previous articleदेगलूर तालुक्यातील तमलूरचा सचिन वनंजे शूर पुत्र देशासाठी शहीद
Next articleअमरावतीत गुंडाचे राज्य 24 वर्षीय महाविद्यालय  तरुणाची चाकू भोसकुन हत्या.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.