आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे , अभिवादनाने कलश रथ यात्रेचा शुभारंभ. दैनिक युवा मराठा. पी.एन.देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. या महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातून काढण्यात येणारा मंगल कलश यातीलेचा शुभारंभ गुरुकुंज मोझरी आश्रमाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस आम्ही अजूनतुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस अभिवादन करण्यात आले एक मे ते दरम्या गौरवशाली महाराष्ट्र मोर्चाा आयोजन सकाळी दहा वाजता मंगल कलश यात्रा गुरुकुंज याखल झाली यावेळी राज्यमंत्री इंद्रजीत नाहीयावेळी राज्यमंत्री इंद्रजीत इंद्रजीत आमदार अमोल मिटकरीयावेळी राज्यमंत्री इंद्रजीत नाईक,आमदार अमोल मिटकरी ,आमदार संजय खोडके ,आमदार सुभाष खोडके, सुरेखा ठाकरे जिल्हाध्यक्ष संतोष महाजन उपस्थित होते गुरुकुंज आश्रम के विश्व मानव मंदिर दासटेकडीच्या प्रवेशद्वारापर्यंत टाळ मृदुंग निनादात भगवी पताका सह केव्हा यात्रा काढण्यात आली अमरावतीच्या दिशेने अमरावतीच्या दिशेने ही यात्रा मार्गस्थ करण्यात आली या कलाशामध्ये जिल्ह्यातील थोर पुरुष जन्मस्थळ कार्यस्थळ धार्मिक व संस्कृती ठराव वरील पवित्र माती व नदांमधील जल एकत्र केले जाणार आहे मोझरी येथील या शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन सेविका ठाकरे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमाला क्रांती धोटे वसंत भोई खेडकर मंदा देशमुख अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अधिकारी लक्ष्मण गणे पोर्णिमा सवयी डॉक्टर राजाराम बोते यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यासपीठावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भजनी सादर करून उपस्थितीचे मनोज जिंकली यावेळी गुरुकुल या आश्रमात मंगल कलश यात्रा दाखल होणाराने सकाळ पासूनच , समाधी स्थळावर दिवसा पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.चिखलदरा मधील ठिकाणावरील माती एकत्र करणार तालुक्यातील गाविलगड किल्ला, जैन धर्मियांचे श्रद्धास्थान मुक्तागिरी, श्री संत गुलाब महाराज जन्मगाव समाधान ,संत गाडगे महाराज निरमास्थळ, वलगाव, विदर्भ कन्या रुक्मिणीची माहेर कौंडण्यपूर येथून पवित्र माझी एकांकिक करण्यात येणार आहे याशिवाय जिल्ह्यातील पूर्ण पेढी, चार गड ,शहानुर, तापी वर्धा नदीचे जल सुद्धा संग्रहित येणार आहे.