Home भंडारा अड्याळ येथे महाराष्ट्र व कामगार दिन सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती...

अड्याळ येथे महाराष्ट्र व कामगार दिन सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करून गावातून काढली स्वच्छता रॅली

162

आशाताई बच्छाव

1001461492.jpg

अड्याळ येथे महाराष्ट्र व कामगार दिन सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करून गावातून काढली स्वच्छता रॅली

संजीव भांबोरे
भंडारा-आज दिनांक 1 मे 2025 ला महाराष्ट्र व कामगार दिन त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अड्याळ गावातून ग्रामपंचायत व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गावातून स्वच्छता रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी अड्याळ येथील ग्रामपंचायत सरपंच शिवा मुंगाटे, ग्रामपंचायत सदस्य विकास टेंभुर्णे ,ग्रामपंचायत सदस्य बिपीन टेंभुर्णे, ग्रामपंचायत सदस्य पंकज ढोक, माजी सरपंच ताराबाई कुंभलकर, पवन वंजारी, ग्रामपंचायत अधिकारी पौर्णिमा साखरे, मंडळ अधिकारी नथू शेंडे ,गुरुदेव सेवा मंडळाचे प्रदीप आंबेकर महाराज, अभिमान मोहनकर, कृष्णा मुंगाटे,नामदेव भुरे ,उत्तर बुनियादी शाळेतील मुला-मुलींनी व शाळेतील शिक्षकांनी यात सहभाग घेतला.

Previous articleअवघ्या 1200 रुपयात दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी!पत्नीने रचला पतीला लुटण्याचा प्लॅन.
Next articleअमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे , अभिवादनाने कलश रथ यात्रेचा शुभारंभ.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.