Home बुलढाणा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त किसान सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त किसान सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20230124-WA0025.jpg

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त किसान सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त‎ किसान सेना संग्रामपूर तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिर‎ आयोजित करण्यात आले होते, यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान केले.‎ नरेंद्रजी खेडेकर संपर्क नेते यांच्या मार्गदर्शनाखाली किसान सेना संग्रामपूर तालुका यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे‎ आयोजन करण्यात आले होते .रक्तदान शिबिराचे‎ देविदास उमाळे किसान सेना जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.‎
यावेळी या रक्तदान शिबिराला दत्तात्रय पाटील सहसंपर्कप्रमुख, वसंतरावजी भोजने शिवसेना जिल्हाप्रमुख ,तुकाराम काळपांडे उपजिल्हाप्रमुख ,रवी महाले विधानसभा संघटक खामगाव , भारती ताई चिंडाले महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई तारापुरे, दिपालीताई श्रीनाथ यांची या रक्तदान शिबिराला प्रमुख उपस्थिती होती
तर या रक्तदान शिबिरामध्ये अमोल ठाकरे किसान सेना तालुकाप्रमुख ,गणेश शिरसोले, उज्वल शिरसोले ,नितीन भिसे ,विवेक दामोदर, प्रफुल सोनवणे,संजय ईगळे ,मोहित चोपडे, नागेश सोनोने पाटील , व इतर रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी या रक्तदान शिबिराला शुभम घाटे शहर प्रमुख , विजय मारोडे उपतालुकाप्रमुख , प्रल्हाद अस्वार, रामदास मोहे किसान सेना उपतालुकाप्रमुख ,शिवाजी अढाव माजी युवा सेना तालुकाप्रमुख ,राहुल मेटांगे, धनंजय अवचार ,गणेश शिरसोले उप शहर प्रमुख,‎ श्याम सोनटक्के उपशहर प्रमुख ,राजनकार उपशहर प्रमुख मुरली इंगळे रमेश चिपडे ,गुणवंत मानखैर, दिलीप मानकर ,सुनील मुकुंद ,गजानन वानखडे ,नंदू पाटील , अमोल देशमुख आदी उपस्थित होते.‎ रक्त दानामुळे एखाद्याच्या जगण्याला उभारी‎ मिळते. नवा जन्मच मिळतो, म्हणूनच ”रक्तदान हेच‎ श्रेष्ठदान” असे प्रतिपादन किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे यांनी केले. या रक्तदान शिबिराचे आयोजन अमोल ठाकरे किसान सेना तालुकाप्रमुख यांनी केले होते. रक्तसंकलन जिल्हा स्त्री रुग्णालय अकोलाची चमुचे डॉक्टर जोशी रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर बैस रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, हर्षल बोदडे ब्रदर ,पवन महल्ले अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले

Previous articleग्रामपंचायत कोद्री येथील बनावट दस्ताऐवज बंद करणे व नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे च्या मागणी साठी आमरण उपोषणाला सुरुवात!
Next articleअवैद्य गौण खनिज विनापरवाना वाहतूक कारवाई ट्रॅक्टर जप्त!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here