Home भंडारा हनुमान देवस्थान पंच कमिटी निमगाव व ग्रामस्थांच्या वतीने कुस्त्यांची आमदंगल कार्यक्रम संपन्न

हनुमान देवस्थान पंच कमिटी निमगाव व ग्रामस्थांच्या वतीने कुस्त्यांची आमदंगल कार्यक्रम संपन्न

442

आशाताई बच्छाव

IMG_20231114_083011.jpg

हनुमान देवस्थान पंच कमिटी निमगाव व ग्रामस्थांच्या वतीने कुस्त्यांची आमदंगल कार्यक्रम संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा जिल्हा प्रतिनिधी -दिवाळीच्या शुभ पर्वावर आज दिनांक 13 नोव्हेंबर 2023 ला भंडारा तालुक्यातील निमगाव येथे हनुमान देवस्थान पंचकमिटी व ग्रामस्थांच्या वतीने कुस्त्यांचे आमदंगल कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे उद्घाटक पूजाताई ठवकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपक वानखेडे होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शीलाताई राऊत, ,कवडू गाढवे, कृष्णा चवळे , सुभाष चुधरी ,राजकुमार राऊत, नथू लुटे ,रामभाऊ भोयर, धनराजजी ढोक ,सखाराम चवळे सुभाष आजबले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. या कुस्त्यांचे आम दंगल कार्यक्रमात 50 कुस्ती वीरांनी सहभाग घेतला होता. विजेत्या कुस्ती वीरांना रोख रक्कम व साहित्याचे वाटप करण्यात आले .कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पत्रकार कुलदीप गंधे ,अंबादास चवळे, अतुल वानखेडे, कृष्णाजी चवळे , अमित शिवणकर, मंगेश चाचेरे, प्रवीण धुळसे ,बापू लुटे ,बाळू चवळे संपूर्ण ग्रामवासी यांनी सहकार्य केले

Previous articleचला पणती पेटवूया कही दिप जले कही दिल!
Next articleशांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे ज्ञानसाधना व व्यक्तिमत्त्व विकास धम्म शिबिराला सुरुवात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.