Home कोरोना ब्रेकिंग देगलूर येथे “श्रीराम जन्मोत्सव व हिंदू एकता दिवसानिमित्त कोरोणारूग्णांना गरम वाफेच्या मशीनचे...

देगलूर येथे “श्रीराम जन्मोत्सव व हिंदू एकता दिवसानिमित्त कोरोणारूग्णांना गरम वाफेच्या मशीनचे वाटप

100
0

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर येथे “श्रीराम जन्मोत्सव व हिंदू एकता दिवसानिमित्त कोरोणारूग्णांना गरम वाफेच्या मशीनचे वाटप

राजेश एन भांगे /युवा मराठा न्युज नेटवर्क

 

सध्या कोरोणा महामारीने महाराष्ट्रात चांगलेच हात पाय पसरले असुन या महमारीने नांदेड जिल्ह्यास सुध्दा मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे.

देगलूर येथील नागरिकांच्या अडिअडचणीत व तसेच सामाजिक कार्यात आपली बांधिलकी जोपासत नेहमीच अग्रेसिव्ह असणारे संघटक श्रीराम जन्मोत्सव समिती व विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल देगलूर यांच्या मार्फत आजच्या श्रीराम नवमी (जन्मोत्सव) व हिंदू एकता दिवस या पवित्र दिवसाचे औचित्य साधून यावेळी श्रीरामाच्या भव्य मुर्तीस पुष्पहार घालून आरती करण्यात आले.
व त्या नंतर देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर येथील कोरोणा रूग्णांन साठी गरम पाण्याच्या वाफेच्या मशीनचे वाटप करण्यात आले.

तरी या उपक्रमा वेळी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, विश्व हिंदू परिषदेचे गिरीश वझलवार, तालुका आरोग्य अधिकारी आकाश देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष अशोक गंदपवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अविनाश निलमवार, नगरसेवक प्रतिनिधी नितेश पाटील भोकसखेडकर, अजय वानखेडे, सरपंच संतोष पाटील गोजेगावकर, श्रीराम जन्मोत्सव समिती चे माजी सरपंच सुरेश मिसाळे, नगरसेवक प्रशांत दासरवार, बस्वराज पंचडे, ओमप्रकाश हंगरगेकर, गुरुडे सर, संजय दाचावार, अजय कडलवार, श्रीकांत पाटील वन्नालीकर, सुमित सरसंबे, राजेश आऊलवार, साई गंदपवार, अरुण आऊलवार, गजानन इंदुरकर, बाबुराव सावळे, जयवर्धन कांबळे, मुकुंद भुताळे, गंगाधर दाऊलवार, उमाकांत मुंडकर, अनिल कसलवार, विशाल अमृतवार, अर्जुन वणप्रतीवार, दत्ता टाकले, आदिनाथ अटपलवार, बालाजी गंदपवार, अभी कोंडेकर, गोपाळ मैलागिरे, शुभम बामणीकर आदी रामभक्त यावेळी उपस्थित होते.

Previous articleव-हाणेत कांदाचाळीवर अज्ञात समाजकंटकाने युरीया फेकल्याने लाखो रुपयांचे नुकसानीची भिती…
Next articleनाशिक हादरले!! इथे मृत्यूही ओशाळला महाराष्ट्र राज्यातील मोठ्ठी दुर्घटना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here