Home Breaking News आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचा शुभहस्ते तामसवाडी ता.पारोळा येथे शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना)...

आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचा शुभहस्ते तामसवाडी ता.पारोळा येथे शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) शाखा उदघाटन सोहळा पार पडला.

92
0

@तामसवाडी ता.पारोळा
आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचा शुभहस्ते तामसवाडी ता.पारोळा येथे शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) शाखा उदघाटन सोहळा पार पडला. पुणे- (ऊमेश पाटिल प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) यावेळी गावात कित्तेक दशकापासुन खुंटलेला विकास, गावाचा दैनंदिन समस्यांमुळे नागरीकांची होत असलेली गैरसोय, पाणीप्रश्न, आरोग्य विषयक समस्या यात बदल व्हावा व नागरीकांचा समस्यांना कुठे तरी आळा बसावा. यास्तव गावाच्या सभोवतालच्या गावांसह परिसरात आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या दुरदृष्टीने सुरू असलेली विविध विकासकामे याचा आदर्श घेत तामसवाडी गावात देखील आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी सुरू केलेली विकासगंगा सुरू करावी याच उद्देशाने आज तामसवाडी गावातील असंख्य तरूणांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचा शुभहस्ते व पारोळा बाजार समितीचे मा.संचालक चतुरभाऊसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोलदादा पाटील, मा.जि.प.कृषि सभापती डाॕ.दिनकरभाऊसाहेब पाटील, जिजाबरावबापु पाटील, पोपटआण्णा चव्हाण, तालुकाप्रमुख तथा बाजार समिती मा.उपसभापती मधुकरआबा पाटील, प्रेमानंदभैय्या पाटील, डाॕ.पी.के.पाटील, मा.पं.स.सभापती वसंतआप्पा पाटील, शेतकी संघ मा.चेअरमन डाॕ.राजेंद्र पाटील, मा.जि.प.सदस्य पांडुनाना पाटील, शेतकी संघ मा.व्हा.चेअरमन सखारामनाना चौधरी, संचालक राजेंद्र पवार, तरडी सरपंच भैय्यासाहेब पाटील, करमाड सरंपच शरद पवार, तालुका संघटक तथा चोरवड सरपंच राकेश पाटील, भोंडण सरपंच भैय्यासाहेब पाटील, सावरखेडे मा.सरपंच राजेंद्र पाटील, मुंदाणे मा.सरपंच पुजा पाटील, मेहु लोकनियुक्त सरपंच विकास बोरसे, म्हसवे मा.उपसरपंच साहेबराव पाटील, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, विलास वाघ, आठवले गट तालुकाध्यक्ष मायाताई सरदार, ग्रामपंचायत सदस्य सारिका पवार, जेष्ठ शिवसैनिक मनसुक शेख, शाखा क्र.१ तामसवाडी गावात शाखा प्रमुख – पंजाब विक्रम पवार, उपशाखाप्रमुख – दिलीप जगन्नाथ बिरारी, सचिव – राजेंद्र साहेबराव पवार युवासेना – शाखाप्रमुख – गोविंद रामकृष्ण पवार, उपशाखाप्रमुख – नवल माणिक पाटील, सचिव – गुलाब नथ्थु सयाजी, सदस्य – प्रकाश भिमराव पवार, सुशिल भालेराव पाटील, संदीप चुडामण पवार, देविदास वसंत पवार, बापु कौतिक महाजन, सोनु शामराव उठवाल, किशोर नामदेव पवार
मयुर दत्तु पाटील, पंढरीनाथ शंकर पाटील, सुधाकर वासुदेव पवार, किरण सुरेश पवार, सतिष धोंडु पवार, चंद्रकांत भिकन पवार, अक्षय भिमराव बागुल, सुरेश हरि धोबी, अनिल मुरलीधर कोळी
शाखा क्र.२ तामसवाडी न्यु प्लाॕट
शाखाप्रमुख – अनिल मोतीलाल बिरारी, उपशाखाप्रमुख – सचिन रविंद्र भोई, सचिव – संजय युवराज कुमावत
युवासेना – शाखाप्रमुख – शाम सुनिल कुलकर्णी, उपशाखाप्रमुख – उदय बन्सिलाल पवार, सचिव – गणेश शामराव पवार, सदस्य- सतिलाल तुळशिराम सुतार, आकाश सुर्यवंशी, सागर मोरे, राकेश मोरे, वाल्मिक हेमराज बिरारी, कैलास बुधा भिल, गणेश वसंत महाजन, हेमराज सयाजी, शरद विलास पवार, किशोर रविंद्र पाटील, अरूण कैलास कोळी, ऋषिकेश गोपीचंद पाटील, अरूण शिवाजी पवार, अमोल साहेबराव कोळी, अनिल मोतीलाल बिरारी, उमेश बाळु पाटील, राहुल आनंदा धोबी, राहुल प्रकाश भोई, रूपेश संजय पवार, भाईदास बापु कोळी यांचेसह तामसवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleचातगांव वनपरिक्षेत्रांतर्गत राजगाटा (चक) येथे वाघाची दहशत,….  
Next articleइंदाराम येथे अनोखा सामूहिक तुलसी विवाह : चार जोडपेही अडकले विवाहबंधनात..!! काकड आरती, तुळशी विवाह उत्सव सोहळा थाटात साजरा..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here