Home Breaking News पुणे १९ जुलै– ( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी) ⭕पुणे –टेरेसवरती...

पुणे १९ जुलै– ( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी) ⭕पुणे –टेरेसवरती पतंग उडवु न दिल्याने महिलेचा विनयभंग⭕

151
0

पुणे १९ जुलै– ( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी) ⭕पुणे –टेरेसवरती पतंग उडवु न दिल्याने महिलेचा विनयभंग⭕ पुणे सोसायटीतील मुलांना पतंग उडवून दिल्यामुळे त्या मुलांनी एका कुटुंबाला मारहाण करीत महिलेचा विनयभंग केला. ही घटना कासेवाडी येथे घडली. याप्रकरणी दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. सागर सोमनाथ चव्हाण वय (२५) राजेश बबन पवार व ईश्वर संतोष गायकवाड (सर्व राहणार भीमाले संकुल भवानी पेठ) अशी आरोपींची नावे आहेत यातील राजेश व ईश्वर ला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका (३०)वर्षीय महिलेने तक्रार केली आहे. यातील फिर्यादी चे पती आणि १२ मजल्यावरील महिलेने आरोपींना टेरेस वर पतंग उडवू देण्यास नकार दिला होता. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीचे पती व सासूला मारहाण केली व फिर्यादीचा गाऊन फाडून तिचा विनयभंग केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पांढरे करत आहेत.

Previous article🛑 **गणेशोत्सव : कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणसाठी….! मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश* 🛑
Next articleपुणे १९ जुलै–🖊️🖊️(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)🖊️🖊️😷😷 १५ हाजाराचा दंड पुणे रांजणगावात वसुल 😷😷
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here