• Home
  • पुणे १९ जुलै–🖊️🖊️(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)🖊️🖊️😷😷 १५ हाजाराचा दंड पुणे रांजणगावात वसुल 😷😷

पुणे १९ जुलै–🖊️🖊️(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)🖊️🖊️😷😷 १५ हाजाराचा दंड पुणे रांजणगावात वसुल 😷😷

पुणे १९ जुलै–🖊️🖊️(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)🖊️🖊️😷😷 १५ हाजाराचा दंड पुणे रांजणगावात वसुल 😷😷 रांजणगाव गणपती –मास्क न वापरणाऱ्या वर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत (१५)हाजाराचा दंड वसुल केला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली. रांजणगाव ग्रामपंचायत व पोलीस स्टेशने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुठे यांच्या मार्गदर्शनानुसार अनिल चव्हाण सहदेव ठुबे विजय शिंदे राजू वाघमोडे भाग्यश्री चव्हाण यांनी सहभाग घेतला.

anews Banner

Leave A Comment