• Home
  • Category: गुन्हेगारी

सटाणा शहरातील दोन तरुणांकडून दोन लाख रुपयांचा गांजा जप्त; बड्या घरांमधील युवक रडारवर

सटाणा शहरातील दोन तरुणांकडून दोन लाख रुपयांचा गांजा जप्त; बड्या घरांमधील युवक रडारवर मनोहर देवरे (प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क) सटाणा शहरातील दोन तरुणांकडे तब्बल दोन लाख रुपयांचा गांजा आणि रोख रक्कम आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सटाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील आणि…

नाशिक शहर परिसरात काल पाच महिला व दोन पुरुष वेगवेगळ्या ठिकाणांहून बेपत्ता झाल्याच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत.

नाशिक शहर परिसरात काल पाच महिला व दोन पुरुष वेगवेगळ्या ठिकाणांहून बेपत्ता झाल्याच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत. भास्कर देवरे ( युवा मराठा न्यूज नेटवर्क) बेपत्ता झाल्याचा पहिला प्रकार ओढा येथे घडला. खबर देणार भास्कर सदाशिव नेवाडे (रा. मु. पो. ओढा, ता. जि. नाशिक) यांची पत्नी रोहिणी भास्कर…

देवळा पोलिसांच्या आशिर्वादाने .! वासोळच्या कोलती नदीकाठी;ज्ञानेश्वरच्या सट्ट्या मटक्याला गर्दी मोठी!!

देवळा पोलिसांच्या आशिर्वादाने .! वासोळच्या कोलती नदीकाठी;ज्ञानेश्वरच्या सट्ट्या मटक्याला गर्दी मोठी!! राजेंद्र पाटील राऊत (युवा मराठा न्यूज नेटवर्क ) नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या वासोळ गावाशेजारील कोलती नदीकाठी असलेल्या बंधारा (धरणालगत) ज्ञानेश्वर पवार व लोहणेर येथील भारत निकम या दोघा भागीदारी करीत असलेल्या सट्टा माफीयांची सध्या मोठीच चलती असल्याचे दिसून…

नांदगाव पोलिसांनी आवळ्या मोटार सायकल चोराच्या मुसक्या. 

नांदगाव पोलिसांनी आवळ्या मोटार सायकल चोराच्या मुसक्या. नांदगाव शहरात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढत होत्या.परंतु पोलिसांनी प्रयत्न करूनही चोर ताब्यात येत नव्हते.मात्र एका घटनेत मोटार सायकल चोराच्या मुसक्या आवळण्यात नांदगाव पोलिसांना यश आले आहे.ताब्यात घेतलेल्या चोरट्याकडून अनेक गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. पळून जाण्याचा प्रयत्न करताना पाठलाग…

ब्राम्हणगाव अजमीर रस्त्यावरील साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरटयांकडून लंपास

श्री.जगदिश बधान सटाणा प्रतिनिधी अजमिर सौंदाणे:- येथील अजमेर-सौंदाणे ब्राम्हणगाव रोड लगत असलेल्या ब्राम्हणगाव साई सेवक मंडळी ट्रस्ट ने साकारलेल्या श्री साई बाबा- द्वारकामाई मंदिरातील दानपेटी सोमवारी(ता.२४) मध्यरात्रीच्या सुमारास दानपेटीतील अंदाजीत असलेली तीस हजार रुपये रकमेची दान पेटीच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.नित्यनेमाने मंगळवारी (ता.२५)सकाळी नेहमीप्रमाणे श्री साई बाबा मंदिरातील पुजारी त्रंबक…