Home गुन्हेगारी फोटो व व्हिडीओ व्हायरल करून शरीर संबंध करण्याची मागणी – एकावर गुन्हा

फोटो व व्हिडीओ व्हायरल करून शरीर संबंध करण्याची मागणी – एकावर गुन्हा

312
0

Yuva maratha news

shivraj_warning_10_06_2019.jpg

फोटो व व्हिडीओ व्हायरल करून शरीर संबंध करण्याची मागणी – एकावर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून शरीर संबंध करण्याची मागणी करणाऱ्या विरोधात चाळीसगाव मधील एकावर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील 37 वर्षीय महिलेचे शेजारीच असलेल्या पुरुषाशी ओळख झाली होती ते त्यांच्या मोबाईल वरून चॅटिंग करीत असत त्याने महिलेचे फोटो व व्हिडीओ काढले होते ते तिच्या पतीला व इतर व्हाट्सअप ग्रुप वर पाठवेल अशी धमकी देत शरीर सबंध करण्याची मागणी तो करत होता.
माझेशी कुठलाही सबंध ठेवु नको असे त्यास समजावले असता तरी जानेवारी 2024 पासून त्याने पुन्हा पुन्हा त्याचे सोबत शरीर सबंध करण्याची मागणी करुन दोघांचा असलेला फोटो पतीला व्हॉटसअपने पाठवुन आयुष्य बर्बाद करण्याची धमकी दिली म्हणून महिलेने एकदा मायग्रेन व झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता.
याप्रकरणी महिलेने दि 24 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला 354 A, 354 C, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleताणतणाव
Next articleकोयता गँगचा फरार आरोपीसह दोघे पिस्टलसह चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here