Home नांदेड बैन्नाळ येथे पशुधनाच्या लसीकरणास प्रारंभ…

बैन्नाळ येथे पशुधनाच्या लसीकरणास प्रारंभ…

121
0

आशाताई बच्छाव

IMG-20220926-WA0041.jpg

बैन्नाळ येथे पशुधनाच्या लसीकरणास प्रारंभ…
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुक्रमाबाद…बैन्नाळ येथेल पशुधनाच्या लम्पी प्रतिबंध लसीकरण २५ सप्टेंबर रोजी घेण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानात गावातील सर्व जनावरांना लसीकरण मोहीम राबविण्यात आली तसेच बैन्नाळ येथील १२०जनावरांना लस देण्यात आली उर्वरित असलेल्या जनावरांना देखील लसीकरण करण्यात येईल. यावेळी माजी सरपंच श्रीकांत काळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ अमर चाटे, पटीबंधक अंगद सादगिरे, वैजनाथ देवगुंडे, रमेश गायकवाड, शिवकुमार यसमोडे,खाजगे शबोदादा,सरपंच प्रतिनिधी गोविंदराव नाईक .व्यंकटराव नाईक .गंगाराम कोटे.गोविंद चामवाड .पांडुरंग सुरकटें, पांडुरंग पाटील,बाळाजी पाटील, गंगाधर चामलवाड, मारोती पुसलवाड,माधव रेड्डी, मारोती चामलवाड, हणंमतप्पा टिकणारे, विठ्ठल रेड्डी येगालेसह समस्त गावकरी व शेतकरी पशुपालक उपस्थित होते.

Previous articleघटस्थापनेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट.
Next articleकोविडसह इतर संकटे कायमचे दूर होऊ दे – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रार्थना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here