Home सोलापूर घटस्थापनेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट.

घटस्थापनेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट.

24
0

आशाताई बच्छाव

IMG-20220926-WA0034.jpg

घटस्थापनेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट.

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

घटस्थापने निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
घटस्थापना करून शारदीय नवरात्रीची सुरुवात झाली आहे. या उत्सवाचा शेवट दसरा सण साजरा करून होणार आहे. शारदीय नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते

Previous articleमालेगाव शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी संदीप सुर्यवंशी तर सरचिटणीसपदी राजेंद्र खैरनार
Next articleबैन्नाळ येथे पशुधनाच्या लसीकरणास प्रारंभ…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here