Home नाशिक मालेगाव शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी संदीप सुर्यवंशी तर सरचिटणीसपदी राजेंद्र खैरनार

मालेगाव शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी संदीप सुर्यवंशी तर सरचिटणीसपदी राजेंद्र खैरनार

83
0

आशाताई बच्छाव

IMG-20220926-WA0036.jpg

मालेगाव शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी संदीप सुर्यवंशी तर

सरचिटणीसपदी राजेंद्र खैरनार

मालेगाव ,(प्रतिनिधी)- मालेगाव येथे झालेल्या तालुका शिक्षक संघांच्या अधिवेशनात कार्यकारिणीची निवड होऊन अध्यक्षपदी संदीप सुर्यवंशी यांची तर सरचिटणीसपदी राजेंद्र खैरनार यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मालेगाव तालुका शिक्षक संघाचे अधिवेशन संपन्न झाले.यावेळी जिल्हाध्यक्ष अर्जुन ताकाटे व जिल्हा सरचिटणीस धनराज वाणी यांच्या निरीक्षणाखाली संदीप सुर्यवंशी यांची अध्यक्षपदी तर राजेंद्र खैरनार यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.तसेच राज्य नेतेपदी कैलास पगार, तालुका नेते दिलीप वाघ, कार्यकारी अध्यक्ष मधुकर पाटील,कार्याध्यक्षपदी वैभव आहेर,यतीन शेलार, कोषाध्यक्षपदी श्रीराम बच्छाव, कार्यालयीन चिटणीस प्रशांत भामरे, प्रसिद्धी प्रमुख किशोर देवरे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी राज्य प्रतिनिधी मिलिंद गांगुर्डे, जिल्हा कार्याध्यक्ष विनायक ठोंबरे,
जिल्हा संपर्कप्रमुख संजय शेवाळे, जिल्हा नेते पृथ्वीबाबा शिरसाठ, राज्य प्रतिनिधी रविंद्र थोरात, राजेंद्र पाटील, चंद्रकांत थोरमिसे, जिल्हा कोषाध्यक्ष बाजिराव सोनवणे, नाशिक तालुकाध्यक्ष प्रदीप पेखळे, ललित पगार (नांदगाव),संजय अहिरे (सिन्नर)बाबाजी आहेर (कळवण), संजय भामरे,शरद भामरे (सटाणा), केशवराव जाधव(चांदवड),काकड सर(येवला),धनंजय आहेर, योगेश बच्छाव (दिंडोरी), विश्वास भवर(निफाड)यांच्यासह तालुक्यातील शेकडो संघसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गंगाधर बच्छाव, हेमंत पाटील, विलास पवार, साहेबराव देवरे,सुवर्णसिंह राजपूत, विनोद भामरे,विजय सुर्यवंशी,योगेश शेवाळे,जिभाऊ जाधव, विनोद महाजन, आप्पा खैरनार, प्रशांत वाघ, शशिकांत वाघ, पुरुषोत्तम इंगळे,नाजीम देशमुख, राकेश पाटील,उज्वल हिरे, योगेश पाटील, नितीन शिंदे, बाळा आहेर,अनिल बच्छाव,योगेश देवरे आदींनी मेहनत घेतली.

Previous articleगरोदर स्त्रिया, स्तनदा माता, बालके व किशोरवयीन मुलींनी योग्य आहार घ्या असे आवाहन .!
Next articleघटस्थापनेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here