Home नाशिक श्रीक्षेत्र विसापूर येथे २७ पासून त्रैदिनी कीर्तन महोत्सव

श्रीक्षेत्र विसापूर येथे २७ पासून त्रैदिनी कीर्तन महोत्सव

36
0

आशाताई बच्छाव

IMG_20240318_182721.jpg

श्रीक्षेत्र विसापूर येथे २७ पासून त्रैदिनी कीर्तन महोत्सव

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

जगतगुरु तुकोबाराय बिजोस्तव, श्री संत निळोबाराय महाराज पुण्यतिथी निमित्त व विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ देव ७५१ वे जन्म महोत्सवी वर्ष निमित्ताने श्रीक्षेत्र विसापूर माऊली नगर या येवला येथे भगवान शंभूदेवाच्या कृपेने साधु-संताच्या आर्शिवादाने व वै परमपुज्य रामनाथ बाबा व वै आईसाहेब लहानुबाई दतु जगताप, गुरुवर्य श्याम महाराज शास्त्री व गुरुवर्य ज्ञानयोगी विठ्ठल बाबा ढोमसे यांच्या कृपार्शिवादाने व भागवताचार्य ह.भ.प. श्रावण महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य-दिव्य त्रैदिनी किर्तन महोत्सव व जगतगुरू तुकोबाराय बिजोत्सव निमित्त व विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ देव, श्री संत ज्ञानोबाराय श्री संत सोपानदेव,आदिशक्ती मुक्ताबाई व जगतगुरू तुकोबाराय मंदिर व गुरुकुल प्रारंभ निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह बुधवार २७/०३/२०२४ ते शनिवार ३०/०३/२०२४ पर्यंत आयोजित केला आहे, तरी सर्व भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन भागवताचार्य हभप श्रावण महाराज जगताप यांनी केले आहे.
दैनंदिन कार्यक्रम –पहाटे ४ ते ६ काकडा भजन,सकाळी ८ ते ११ जगद्‌गुरु तुकोबाराय गाथा पारायण,सायं. ५ ते ६ हरिपाठ रात्री ७ ते ९ हरिकिर्तन

किर्तनाची रुपरेषा पुढिलप्रमाणे—

बुधवार २७।३।२०२४ रोजी सकाळी १० ते १२ वा.
धर्माचार्य ह.भ.प.निवृत्ती महाराज रायते (नाशिक जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ) खडकमाळेगांव यांचे कीर्तन,किर्तन सौजन्य: संजयभाऊ बनकर, टाळकरी सौजन्य: हभप भाऊलाल महाराज काकड, अन्नदाते: श्री. अनिल गंगाधर आंधळे, पाचोरे अॅड. अविनाश पुरुषोत्तम उगलमुगले, पाचोरे, योगेश भिमाजी आंधळे,
रात्री ७ ते ९ आवाजाचे जादूगार ह.भ.प.पुरुषोत्तम म. पाटील बुलढाणेकर, किर्तन सौजन्य: श्री. अंकुश सुरेश गोडसे, आर्क व श्री. बबलु सुभाष बोळीज, आर्मी, टाळकरी सौजन्य: सुवर्णामाई जमधडे, येवला अन्नदाते: श्री. भाऊसाहेब पाटील सूर्यवंशी, सरपंच ढेकु ,गुरुवार दि.२८ रोजी रात्री ७ ते ९ वा.आंतरराष्ट्रीय महिला किर्तनकार ह.भ.प. कांचनताई जगताप नाशिक
किर्तन सौजन्य: रतनभाऊ बोरनारे व भारत भास्कर जगताप, टाळकरी सौजन्य: श्री. दिपक महाराज ढोकळे अन्नदाते: गोडसेवाडी मित्र मंडळ, ता. संगमनेर (नगर)
शुक्रवार दि.२९ रोजी रात्री ७ ते ९ वा.भागवताचार्य ह.भ.प. सोपान महाराज शास्त्री हिंगोलीकर किर्तन सौजन्य: संभाजी राजे पवार टाळकरी सौजन्य: नंदु महाराज दौड अन्नदाते : तरुण मित्र मंडळ ग्रुप, साताळी ता. येवला, जि. नाशिक शनिवार ३० रोजी स. १० ते १२ वा.ह.भ.प. परमेश्वर म. उगलमुगले नांदगावकर यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.महाप्रसादाचे अन्नदाते डॉ. प्रवीण सदाशिव वाळके
किर्तन सौजन्य: श्री. शिवाजीभाऊ तांबे, भगवती एन्टरप्रायजेस टाळकरी सौजन्य : माऊली महाराज कावनई, घोटी,
लाईटींग सौजन्य : स्वप्नील भाऊ राजोळे साऊंड सिस्टीम जय अंबिका साऊंड निमुण प्रोप्रा. सुनिलभाऊ बडगे. मंडप व आचारी सौजन्य: वाल्मिक भाऊ पवार, विसापुर. संपर्क : ह.भ.प. श्रावण महाराज जगताप ९७६७९५३९७०, ८६०६५५८७३३२, युवा किर्तनकार ह.भ.प. माऊली महाराज घनघाव ७०८३४६६३८४ टिप: महाराष्ट्रतील गुणीजन किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व टाळकरी उपस्थित राहतील.

Previous articleएकाच घरावर दोनदा कर्ज, एसबीआयचे ३० लाख हडपले.
Next articleआता मंत्र्यांना दौऱ्यासाठी प्रशासनाची द्यावी लागेल परवानगी; सायरन वाजविण्यास मनाई.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here