Home मुंबई मुंबईत महाराष्ट्र महिला गौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न

मुंबईत महाराष्ट्र महिला गौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न

92
0

आशाताई बच्छाव

IMG_20231107_084241.jpg

सविता तावरे मुंबई स्पेशल न्यूज रीपोर्टर-           पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून महाराष्ट्र महिला गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यामध्ये आपल्या मा.श्री.अजितदादा सोशल फाउंडेशनच्या आदरणीय सौ.मायाताई शिरसट मॅडम (महिला प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच स्वराज्य पोलीस मित्र पनवेल तालुका संघटक) यांना या सोहळ्याच्या माध्यमातून या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी आपल्या फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रवक्ते श्री.अच्युत शिरसट साहेब, रायगड जिल्हाध्यक्ष श्री. विशाल देशमुख साहेब, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री.अशोक दादा घरत साहेब उपस्थित होते. आदरणीय सौ.मायाताई शिरसट मॅडम यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा
आपल मनोगतव्यक्त करताना मायाताई म्हणाल्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री.पंकजदादा तंतरपाळे साहेब यांची आहे साथ म्हणून करत आहेत. प्रत्येक संकटावर मात करता येते हे सत्य आहे. आजमावून प्रत्येकाने पहावे. शोधल्यावीन काहीही सापडत नाही पहिले शोधायला शिका प्रयत्न करा आणि मग मोठे व्हा.

Previous articleविज्ञानाने घडतो माणूस!
Next articleसांगली विभागीय अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी अण्णाजी मेटकरी यांची नियुक्ती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here