Home कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात  मान्यवरांचा युवा मराठा न्यूज चैनल तर्फे सत्कार सोहळा पार पडला...

कोल्हापूर जिल्ह्यात  मान्यवरांचा युवा मराठा न्यूज चैनल तर्फे सत्कार सोहळा पार पडला .

78
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220519-WA0045.jpg

कोल्हापूर जिल्ह्यात  मान्यवरांचा युवा मराठा न्यूज चैनल तर्फे सत्कार सोहळा पार पडला                                                    कोल्हापूर,(ब्युरो टिम युवा मराठा आँनलाईन न्युज नेटवर्क)
जिनिअस इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यवसाय, वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २७ जणांना कर्तृत्व गौरव २०२२ पुरस्कार देण्यात आला.प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते .
या कार्यक्रमास वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर, जिनिअस इंग्लिश मीडियम स्कूल चे अध्यक्ष महेश पोळ सर , पत्रकार प्रा. अविनाश तेली सर ,पत्रकार विवेक दिंडे , माजी नगरसेवक सागर भोसले यांच्या उपस्थितीत उपस्थितीत सन्मानित करण्यात आले .या कार्यक्रमाचे आयोजन युवा मराठा न्यूज चैनल चे कार्यकारी संपादक राहुल शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी केले होते .
सर्व मान्यवरांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकार व विमा व्यवसायिक विवेक दिंडे, पत्रकार प्रा. अविनाश तेली ,अकबर पन्हाळकर ,डॉ .विजय गोरड, डॉ. धनंजय शिंदे ,चंद्रकांत सावर्डेकर ,पद्मा कांबळे, सत्यजित जाधव दर्शन हलसवडेकर , प्रमोद शिनगारे ,रंजना लाखन , उजेर मोमीन , विश्वजीत पोतदार, राहुल आवळे ,रमेश माळवदे, हसीना मुल्ला, सुशांत ठाकर ,डॉ.अमोल मोहिते ,राहुल लोले ,संतोष दिघे, शिवराज मुसळे ,पवन पवार ,पृथ्वीराज धोत्रे, जय हिंद धोत्रे ,नितीन पिसे ,अनिता धस ,जयश्री मोहिते प्रतीक साठे ,अवधूत देसाई ,रोहित दनाने, डॉक्टर सचिन जाधव, विशाल लोले यांना कर्तृत्व गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here