Home नांदेड डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्य आठरा तास अभ्यासाचे आयोजन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्य आठरा तास अभ्यासाचे आयोजन.

158

आशाताई बच्छाव

1000271551.jpg

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्य आठरा तास अभ्यासाचे आयोजन.

देगलूर तालुका प्रतिनिधी :-गजानन शिंदे.

देगलूर :-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दिनांक 12/04/2024 रोजी अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग व श्री समर्थ वाचनालय, देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सलग 18 तास वाचन या उपक्रमाचे आयोजन देगलूर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात करण्यात आले आहे.
दिनांक 12/04/2024 रोजी ग्रंथालय सकाळी 05:00 ते रात्री 11:00 पर्यन्त सुरू राहील. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी ग्रंथालयात श्री संगमकर डी. एम. यांच्याकडे करावी. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे अवाहन देगलूर महाविद्यालय व समर्थ वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Previous articleटेंभुर्णी पोलीस ठाणे कडून अत्यंत महत्त्वाच्या सूचना
Next articleवंडगीर येथील हरीनाम सप्ताहाचे महा प्रसादाने सांगता
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.