Home जळगाव विनाअनुदानित शिक्षकांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा शिक्षक मेळाव्यात...

विनाअनुदानित शिक्षकांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा शिक्षक मेळाव्यात सत्कार…..

73
0

आशाताई बच्छाव

IMG-20231003-WA0054.jpg

विनाअनुदानित शिक्षकांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा शिक्षक मेळाव्यात सत्कार…..

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी चाळीसगाव नगरीतून महाएल्गार आंदोलनाचा बिगुल फुंकण्यात आला…

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील –19 सप्टेंबर 2016चा शासन आदेश रद्द करुण (15/112011 व 4/06/2014 ) नुसार नैसर्गिक टप्पावाढ अनुदान देणे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी दि.1/10/ 2023 रोजी येथील भूषण मंगल कार्यालय येथे समन्वय संघाची सहविचार सभा संपन्न झाली.
सभेच्या अध्यक्ष स्थानी प्रा दिपक कुलकर्णी सर होते यावेळी विनाअनुदानित शिक्षकांना 20 टक्के अनुदानवाढ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणारे आमदार मंगेश दादा चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. आमदार मंगेश चव्हाण यांनी शिक्षकांच्या समस्या ऐकून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे आपली भूमिका मांडून न्याय देण्यास चा प्रयत्न करेल असा विश्वास जमलेल्या हजारो शिक्षकांना दिला. मंचावर विशेष उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून आमदार मंगेशदादा चव्हाण, मोहन चकोर, बाळासाहेब ढोबळे, प्रफुलदादा साळुंखे, हरीश मुंडे, संस्थाचालक चेअरमन अशोक खलाने, नानासाहेब पाटील, प्राचार्य /मुख्याध्यापक किशोर ढेकाळे,  गणेश पाटील, अभिजित खलाने, मिलिंद भालेराव, सौ.एस के जोशी, रत्नराज साळुंखे, जगदिश सुर्यवंशी, सुरेश देवरे, विवेकानंद पाटील, प्रमोद दायमा,  मिलिंद खरात, भाऊसाहेब शिरसाठ, कमलेश राजपूत, पी जी देवरे, प्रा.यु बी जाधव, ओम एखंडे, नारायण भोसले यांचेसह प्रमुख वक्ते व समन्वयक म्हणुन शिवराम म्हस्के, प्रा.संतोष वाघ, ज्ञानेशभाई चव्हाण, प्रा अनिल परदेशी, प्रा जयवंत भाभड, प्रा संतोष वाघ, प्रा शंकर शेरे, प्रा.विजय सुरासे, प्राध्यापिका वर्षा कुलथे,.चंद्रकांत बागणे,  विजय सुरासे प्रा.संघपाल सोनोन,  प्रा.शंकर शेरे, प्रा.बी जे बोरसे, प्रा.मनोज पवार,  उदय तोरवणे, प्रा गोपाळ गुरुभाई उपस्थित होते, प्रस्ताविक अनिल परदेशी यांनी  केले.  सूत्रसंचालन प्रा कर्तार ठाकूर यांनी तर आभार  प्रा गुलाब साळुंखे यांनी मानले.

Previous articleअडोळी येथील शेतकरी वन्य प्राण्यांच्या त्रासाला  कंटाळले
Next articleउमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावास आजपासून सुरुवात;१३ दिवसापासून सुरु असलेला संप घेतला मागे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here