• Home
  • सुवर्णसंधी …स्टेट बँकेत होणारी ‘ इतक्या’ जागांची भरती

सुवर्णसंधी …स्टेट बँकेत होणारी ‘ इतक्या’ जागांची भरती

सुवर्णसंधी …स्टेट बँकेत होणारी ‘ इतक्या’ जागांची भरती
प्रतिनिधी =किरण अहिरराव

मुंबई :
कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

हजारो तरुण बेरोजगार झाले असून, नोकरीच्या संधी शोधत आहेत.

अशाच तरुणांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे.

भारतीय स्टेट बँक येथे अधिकारी पदांच्या एकूण 3850 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16-08-2020 आहे.

त्यामुळे अप्लाय करून बेरोजगारांना आपले नशीब आजमावता येणार आहे.
एकूण पदसंख्या : 3850

पद आणि संख्या : – अधिकारी

शैक्षणिक पात्रता: पदवी

अर्ज करण्याची पद्धत: online

फीस – General/ EWS/ OBC – रु.750/-

अधिकृत वेबसाईट : https://sbi.co.in/

महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 Aug 2020

anews Banner

Leave A Comment