Home Breaking News *पालघरच्या जिल्हाधिका-यांकडून दिव्यांग विद्यार्थ्यांला आर्थिक मदत* जिल्हाधिकारी कैलास शिंदेची कौतुकास्पद कामगिरी

*पालघरच्या जिल्हाधिका-यांकडून दिव्यांग विद्यार्थ्यांला आर्थिक मदत* जिल्हाधिकारी कैलास शिंदेची कौतुकास्पद कामगिरी

116
0

*पालघरच्या जिल्हाधिका-यांकडून दिव्यांग विद्यार्थ्यांला आर्थिक मदत* जिल्हाधिकारी कैलास शिंदेची कौतुकास्पद कामगिरी
🔴➖पालघर:( वैभव पाटील विभागीय संपादक)-कल्पेश विलास दौडा या विद्यार्थ्याला दोन्ही हात नाहीत. त्याने बारावीच्या परीक्षेत ६८% गुण मिळवून प्रतिकूल परिस्थितीत भरघोस यश मिळवले त्याबद्दल पालघर जिल्हाधिकारी मा. डॉ. कैलास शिंदे सरांनी मौजे कल्लाले ता. पालघर येथे त्याच्या घरी जाऊन अभिनंदन व कौतुक केले. त्यांच्या समवेत पालघरचे तहसिलदार सुनील शिंदे हे देखील हजर होते त्याच्या कुटुंबातील आई वडील, दोन बहिणी व त्यास नवीन कपडे, अन्न धान्य किट व २०,०००/- रकमेचा धनादेश दिला. पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील शिक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत ऑफिस व तहसिल कार्यालय यांचे मार्फत आवश्यक खर्च सामाजिक बांधिलकी म्हणून अधिकारी व कर्मचारी करतील असे सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here