Home कोल्हापूर सेवानिवृत्त शिक्षकाचे 50 हजार लंपास.

सेवानिवृत्त शिक्षकाचे 50 हजार लंपास.

139

आशाताई बच्छाव

Screenshot_20220906-070428_Google.jpg

सेवानिवृत्त शिक्षकाचे 50 हजार लंपास.

पेठ वडगाव राहुल शिंदे: पेठ वडगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतुन काढलेली 50 हजारांची रक्कम चोरट्या महिलेने लंपास केल्याची फिर्याद सेवानिवृत्त शिक्षक दिलीप घाटगे(वय 50,रा.लाटवडे रोड, राम् नगर वडगांव.) यांनी वडगाव पोलीस ठाण्यात दिली.
घाटगे यांनी स्टेट बँकेतून 50 हजार रक्कम काढली.दरम्यान पिशवीत् ठेवलेली रक्कम बँकेतून घेऊन जाताना अज्ञात महिलेने धारदार ब्लेडने पिशवीला कट मारून 50 हजारांची रक्कम हातोहात लंपास केली.तसेच चोरट्या महिले सोबत एक लहान मुलगी असल्याचे फिर्यादी मध्ये नमूद केले आहे.याची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल पतंगराव रेणुसे करत आहेत.

Previous articleआजीमच्या खून प्रकरणी आरोपींना सहा दिवसाची पोलिस कोठडी
Next articleमनसेचे सचिन पाटील यांचा खून
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.