Home पुणे जय हिंद तरूण मित्र मंडळ कासारवाडी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या घरगुती गौरी गणपती...

जय हिंद तरूण मित्र मंडळ कासारवाडी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या घरगुती गौरी गणपती स्पर्धा आयोजित करण्यात आले त्यात पूजा डिसोझा यांना घरगुती गौरी गणपती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला

595
0

आशाताई बच्छाव

IMG-20230922-WA0045.jpg

जय हिंद तरूण मित्र मंडळ कासारवाडी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या घरगुती गौरी गणपती स्पर्धा आयोजित करण्यात आले त्यात पूजा डिसोझा यांना घरगुती गौरी गणपती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला
पुणे ब्युरो चिफ उमेश पाटील
पूजा डिसोझा यांना घरगुती गौरी गणपती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला जय हिंद तरूण मित्र मंडळ कासारवाडी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या घरगुती गौरी गणपती स्पर्धेमध्ये 56 महिलांनी सहभाग घेतला खरोखरच उल्लेखनीय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या देखांमध्ये सजावट करण्यात आली यावेळी सजावट करत असताना विशेष म्हणजे पूजा डिसोझा ह्या ख्रिस्ती परिवरामधील असताना सुद्धा त्यांनी आत्तापर्यंत पंधरा वर्षे आपल्या घरामध्ये गौरी व गणपती बसवतात या सजावट स्पर्धेमधील उल्लेखनीय बाब आहे यावेळेस. प्रथम क्रमांक पूजा डिसोजा (मंगळागौरी) द्वितीय क्रमांक (सुनंदा लांडगे -रामायण) तृतीय क्रमांक -प्रतिभा बीरदवडे (शिवसृष्टी ).चतुर्थ क्रमांक -साक्षी पवार (ग्रामीण संस्कृती) पाचवा क्रमांक वैशाली सोहने (पालखी सोहळा) सहावा क्रमांक कविता तंबोरे (केदारनाथ)सातवा क्रमांक मनीषा जगदाळे (महादेव सृष्टी)हे देखावे यांनी साजरे केले यांना शाल स्मृती चिन्ह सौ प्रतिभा रघुनाथ जवळकर (कै .भीमराव महादू विकास संस्था संचालिका व माऊली थोरात (भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सदस्य )यांच्या शुभहस्ते देऊन यांना सन्मानित करण्यात आले .यावेळी प्रकाश तात्या जवळकर बाळासाहेब जवळकर विशाल वाळुंजकर जयहिंद तरूण मंडळांचे सर्व सदस्य हे उपस्थित होते .पूजा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना खरोखरच आजचा आपला देश कुठल्या जातीभेद न मानता एका जीवाने राहतात व प्रत्येक सण साजरे करतात म्हणूनच आपला देश हा सर्व जगात परिचित आहे व तसेच माझे पती ख्रिस्ती समाजाचे असून मी त्यांचा सुद्धा सण साजरा करते व मी एक ब्राह्मण कुटुंबातील असून माझे पती सुद्धा माझ्या प्रत्येक सणांमध्ये सहभाग असतात व मला आज जे बक्षीस मिळाले खरोखरच मी आज भाराऊन गेले असे मनोगत पूजा यांनी व्यक्त मानले ‎सूत्रसंचालन प्रकाश जवळकर व आभार प्रदर्शन रवींद्र बाईत यांनी मांडले

Previous articleवारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर साई स्वराज्य संस्थेच्या वतीने सन्मानित
Next articleरांजणगावात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या जालन्याच्या भामट्यास नागरीकांनी पकडले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here