Home माझं गाव माझं गा-हाणं “अंधेर नगरी चौपट राजा” बातमीनिमिताने! पत्रकारिता परमो धर्म..!! पत्रकारिता म्हणजे सत्याचा वारसा...

“अंधेर नगरी चौपट राजा” बातमीनिमिताने! पत्रकारिता परमो धर्म..!! पत्रकारिता म्हणजे सत्याचा वारसा आणि सभोवताली घडणाऱ्या घटनांना स्पष्टपणे लेखनीरुपी आरशातून प्रतिबिंबीत करण्याचे एकमेव माध्यम !मात्र पत्रकारितेतून प्रबोधनाचा खरा अर्थच जर काहींना कळत नसेल तर हे लोकशाहीचे सगळ्यात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.वास्तविकता या लोकशाही देशातील तत्वप्रणाली एवढी महान आहे की,येथे जर प्रशासन,चुकले असेल शासन भ्रष्ट असेल तर त्यांच्यावर अंकूश ठेऊन त्यांना आपल्या लेखनीव्दारे सुधारण्याची व फटकारण्याची हिंमत फक्त पत्रकारच दाखवू शकतात.म्हणूनच पत्रकारितेला व पत्रकाराला लोकशाहीचा खरे अर्थाने चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते.पत्रकारिता परमो धर्म!पत्रकारिता व्दारे केली जाणारी प्रबोधनात्मक जनजागृती हि केवळ जनतेच्या भल्यासाठीच केली जाते.याचे आकलन ज्या दिवशी या लोकशाही देशातल्या लोकप्रतिनिधीना होईल तो सुदीन! म्हणजे मग आम्ही लिहलेल्या बातम्यांबाबत कुणालाही आकसबुध्दी निर्माण होऊन आमच्याबाबत असूया किंवा वैर वाटणार नाही.किंवा कुणालाही आकांडतांडव करुन तोफांड करण्याची करण्याची गरजच भासणार नाही.कारण पत्रकारिता म्हणजेच परमोधर्म!पत्रकारिता की जय हो!! राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक युवा मराठा न्युज चँनल संस्थापक अध्यक्ष आश्रयआशा फाऊंडेशन महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ महाराष्ट्र

282
0

राजेंद्र पाटील राऊत

“अंधेर नगरी चौपट राजा” बातमीनिमिताने!
पत्रकारिता परमो धर्म.”अंधेर नगरी चौपट राजा” बातमीनिमिताने!
पत्रकारिता परमो धर्म..!!
पत्रकारिता म्हणजे सत्याचा वारसा आणि सभोवताली घडणाऱ्या घटनांना स्पष्टपणे लेखनीरुपी आरशातून प्रतिबिंबीत करण्याचे एकमेव माध्यम !मात्र पत्रकारितेतून प्रबोधनाचा खरा अर्थच जर काहींना कळत नसेल तर हे लोकशाहीचे सगळ्यात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.वास्तविकता या लोकशाही देशातील तत्वप्रणाली एवढी महान आहे की,येथे जर प्रशासन,चुकले असेल शासन भ्रष्ट असेल तर त्यांच्यावर अंकूश ठेऊन त्यांना आपल्या लेखनीव्दारे सुधारण्याची व फटकारण्याची हिंमत फक्त पत्रकारच दाखवू शकतात.म्हणूनच पत्रकारितेला व पत्रकाराला लोकशाहीचा खरे अर्थाने चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते.पत्रकारिता परमो धर्म!पत्रकारिता व्दारे केली जाणारी प्रबोधनात्मक जनजागृती हि केवळ जनतेच्या भल्यासाठीच केली जाते.याचे आकलन ज्या दिवशी या लोकशाही देशातल्या लोकप्रतिनिधीना होईल तो सुदीन! म्हणजे मग आम्ही लिहलेल्या बातम्यांबाबत कुणालाही आकसबुध्दी निर्माण होऊन आमच्याबाबत असूया किंवा वैर वाटणार नाही.किंवा कुणालाही आकांडतांडव करुन तोफांड करण्याची करण्याची गरजच भासणार नाही.कारण पत्रकारिता म्हणजेच परमोधर्म!पत्रकारिता की जय हो!!
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक युवा मराठा न्युज चँनल
संस्थापक अध्यक्ष आश्रयआशा फाऊंडेशन महाराष्ट्र
संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ महाराष्ट्र.!!

संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ महाराष्ट्र

Previous articleसोमवारपासून राज्यात सगळ्यांच  शाळा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील
Next articleब्रेकींग न्यूज आरोग्य विभाग भरतीत दलालांचा सुळसुळाट..! आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यातच फक्त ५० हजारात सरकारी नौकरी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here