Home सोलापूर भूसंपादन अडकलेल्या ठिकाणानी शिवरत्न कन्स्ट्रक्शनने केली पर्यायी व्यवस्था किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील

भूसंपादन अडकलेल्या ठिकाणानी शिवरत्न कन्स्ट्रक्शनने केली पर्यायी व्यवस्था किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील

73
0

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0017.jpg

भूसंपादन अडकलेल्या ठिकाणानी शिवरत्न कन्स्ट्रक्शनने
केली पर्यायी व्यवस्था किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील

युवा मराठा न्यूज नेटवर्क अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

अकलूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ७ केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी ये यांच्या संकल्पनेतील संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम अतिशय वेगात सुरू असून या मार्गावरील अकलूज ते बोंडले दरम्यान शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेल्या दर्जेदार कामाचे व भूसंपादनात अडकलेल्या ठिकाणी केलेल्या उत्तम पर्यायी मार्गाबाबत वारकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. भूसंपादनातील दिरंगाईमुळे माळशिरस तालुक्यातून जाणाऱ्या न संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम रखडल्याबाबतचे वृत्त स नुकतेच विविध वर्तमानात प्रसिध्द झाले होते. परंतु भूसंपादन पायी क रखडले असले तरी चालणाऱ्या वारकऱ्यांना तसेच संत तुकारामांच्या पालखीला कसलाही त्रास होणार नाही किंवा कोणत अडचण येणार नाही यासाठी शिवरत्न कन्स्ट्रक्शन चेअरमन किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील व शिवतेजिशिह मोहिते-पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह अहोरात्र मेहनत घेऊन मार्गातील सर्व अडथळे दूर करत दर्जेदार रस्ता उपलब्ध करून दिला होता. दि. २४ जून रोजी संतश्रेष्ठ तुकार महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात आगमन झाले. शिवरत्न कन्स्ट्रकशन कंपनीच्या वतीने भव्य कमानी उभारून तसेच फटाक्यांची आतिषबाज व पुष्पवृष्टी करत पालखीचे व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी वारकऱ्यांना मोफत अल्पोपहार
वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here