Home पुणे खेड तालुक्यातील येणिये बुद्रुक गामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

खेड तालुक्यातील येणिये बुद्रुक गामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

485

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0032.jpg

खेड तालुक्यातील येणिये बुद्रुक गामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा                                           खेड,(प्रतिनिधी मयुर चव्हाण)

सरपंच पदी सौ उर्मिलाताई दिनकर कडू तसेच सौ नबाबाई भिमाजी घोंगे यांची उपसरपंच पदी निवड झाली, त्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री भगवानशेठ पोखरकर यांच्या शुभहस्ते शाल फेटा बांधुन सत्कार करण्यात आला, त्यावेळेस जिल्हाप्रमुख श्री भगवानशेठ पोखरकर यांनी गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाहीत, राहिलेली कामे सर्व मार्गी लावण्याचे आश्वासन सरपंच,उपसरपंच ग्रामस्थांना दिले तसेच येणिये गावामध्ये शिवसेनेची ताकद वाढली असून खेड तालुक्याच्या पच्छिम भागात शिवसेना वाढवण्याचे काम असो भागातील लोकांची कामे आपण या पुढिल कार्यकाळात करणार असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी उपस्थित वडगाव घेनंदचे शाखाप्रमुख श्री ऋषिकेशदादा घेनंद आणि येणिये बुद्रुक गावातील ग्रामस्थ.