Home सोलापूर बार्शी शहरातील सोपल गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत भारतीय...

बार्शी शहरातील सोपल गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश

18
0

आशाताई बच्छाव

1000303303.jpg

बार्शी शहरातील सोपल गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश

युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप सोलापूर.

धाराशिव लोकसभा महायुतीचा उमेदवार सौ.अर्चनाताई पाटील यांची विजयाकडे वाटचाल बार्शी शहरातील सोपल गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश.
बार्शी शहरातील राऊळ गल्ली येथील सोपल गटाचे युवा नेतृत्व राजेश रूनवाल यांनी त्यांचे समर्थक सुशांत पाटील,राहुल शहागडकर,वैभव सोत्रे,आकाश शेटे,सर्जू काशीद,रोहन रुनवाल,विशाल चव्हान, संकेत भूईटे,समर्थ शाहगडकर,प्रसाद खराडे,वैभव जाधव,भोला पवार,सूरज आंधळकर,विनोद दरेकर,राहुल घोंगडे,विनोद झाडे, सागर शेटे,ओंकार गोनेकर,केदार दरेकर,प्रमोद सुरवसे,अजय सुपेकर,शुभम बरिदे,शुभम घोलप,शिवराज शहागडकार,रोहित तोडकरी,करण मोरे,ऋषी साठे,गौरव मेटे,अशोक वाव्हणे,श्री सावणे,विष्णू काशीद,अमोल सूरवसे,सनी नामदास,गणेश साखरे, आदेश पवार,विष्णू काशीद,अजय राऊत,पवन इटकर,प्रसाद कुलकर्णी,महेश भोसले,अमित सुपेकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
आमदार राजेंद्र राऊत यांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केला,यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील,माजी नगरसेवक विलास(आप्पा) रेणके,प्रशांत कथले मालक,कुंडलिक गायकवाड,बाबासाहेब मोरे, लोमटे मामा तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleपत्रकारांची लेखणी निपक्ष असावी -राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे
Next articleयुवा मराठा न्यूज चैनल एक आधारस्तंभ.: अजय थोरात.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here