Home सोलापूर माढ्यात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन

माढ्यात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20230626-WA0009.jpg

माढ्यात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन

युवा मराठा न्यूज नेटवर्क अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

सोलापूर जिल्हातील माढा तालुक्यात अनेक वर्षांपासून वरिष्ठ दिवाणी न्यायालय मंजूर करण्यात यावी अशी मागणी वकील संघा कडून करण्यात येत असून तसेच माढा तालुक्यातील लोकांना कोर्टाच्या कामासाठी बार्शी किंवा सोलापूर येथे जावे लागत असे,आणि त्यांची गैर सोय दूर व्हावी म्हणून, जिल्हा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घघाटन
मुंबई न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डीगे साहेब यांच्या उपस्थित करण्यात आले.
समारंभप्रसंगी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण साहेब, न्यायमूर्ती शिवकुमार डीगे साहेब, प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी साहेब, न्यायमूर्ती अखिल जैन साहेब, अ‍ॅड मिलिंद थोबडे साहेब, माढा वकील संघाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य, प्रत्येक तालुक्यातील वकिल संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, पक्षकार, पत्रकार आदी जण उपस्थित होते.
याप्रसंगी माढा वकील संघाचा सचिव या नात्याने प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी साहेब यांचा सत्कार अ‍ॅड.रणजित हरीदास पाटील यांनी केला.

Previous articleनांदेड जिल्ह्यात शिवसेना आल्पसंख्याक आघाडी गतीमान करनार,पटेल जैनोदिन.
Next articleवान नदीपात्रातून होणारा अवैध रेती उपसा बंद करा वंचित युवा आघाडीची मागणी  कार्यवाही न झाल्यास आमरण ऊपोषणाचा ईशारा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here