Home पुणे दापोडी मध्ये साई मंदिर दत्त मंदिर मध्ये गुरु पौर्णिमा उत्सवात

दापोडी मध्ये साई मंदिर दत्त मंदिर मध्ये गुरु पौर्णिमा उत्सवात

86
0

आशाताई बच्छाव

IMG-20230703-WA0117.jpg

दापोडी मध्ये साई मंदिर दत्त मंदिर मध्ये गुरु पौर्णिमा उत्सवात
पुणे ब्युरो चिफ उमेश पाटील
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ येथे सकाळी महा अभिषेक , निलेश व कल्याणी भाडळे यांच्या वतीने करण्यात आली श्रींची महा आरती संजय कणसे व दिपाली कणसे यांच्या हस्ते करण्यात आली स्वामी समर्थ चे नामस्मरण श्री योगी शंकरानंद महाराज 10008 भैरवनाथ महाराज सुभाष पुरी महाराज बबन महाराज चव्हाण महाराज बाबाजी महाराज , प्रकाश आनंद पुरी महाराज यावेळी सर्व गुरूंना महिलांनी औक्षण केले व महाराजांचे पद्य पूजन व तुला , वैशाली ठाकूर वैशाली शिंदे सविता सूर्यवंशी सुनिता जगताप पूजा अडकर ऋतुजा आडकर हेमनगी सावंत आधी महिला वतीने औक्षण करण्यात आले व महाप्रसाद देण्यात आला यावेळी अजय जाधव मंगेश मोरे विश्वाजित, कांबळे मनोज गदम अदि भाविक भक्त उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , स्वाती कणसे आभार प्रदर्शन , प्रतिभा जवळकर यांनी मानले
मुंबई कॉलनी येथील साई मंदिरामध्ये संजय काटे मा.नगरसेवक महाआरती यांच्या हस्ते करण्यात आली अभय सावंत होम हवन यांनी केले व राकेश पाचंगे यांनी चौघडा वादन केले यावेळी सत्यनारायण परदेशी जयकुमार परदेशी अमर पंजाबी , लक्ष्मीकांत बाराथे विजय शिंदे निखिल मते अदि उपस्थित होते
साई मंदिर आजाद चौक येथील मंदिरामध्ये शंकर जगताप संजय नाना काटे रोहित काटे माई काटे अनिकेत काटे यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली महापूजा संतोष व संगिता काची होमहवन दिनेश व सारिका मोरे यांच्या वतीने करण्यात आले महाप्रसाद दिलीप मोरे, पांडुरंग नायडू आणि सोनू पनेसर यांच्या वतीने देण्यात आला यावेळी नवनाथ महिला भजनी कार्यक्रम करण्यात आला केला यावेळी भजनी मंडळाचा सन्मान शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आला

Previous articleअंगणवाडी सेविका मदतनीस अर्ज भरण्याची तारीख वाढवावी.
Next articleजालना नगर परिषदेने व्दारकानगरात नागरी  सुविधा द्याव्यात,  अन्यथा उपोषण व्दारकानगर वासियांचे निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here