Home पुणे पतीसह कुटुंबियांना अटकपूर्व जामीन

पतीसह कुटुंबियांना अटकपूर्व जामीन

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20230525-WA0065.jpg

पतीसह कुटुंबियांना अटकपूर्व जामीन
पुणे ब्युरो चिफ -उमेश पाटील
पुणे : शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत
पत्नीने दाखल केलेल्या गुन्हयात पतीसह त्याच्या कुटुंबियांना
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी राठोड यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला
आहे.
पती काशीद अहमद सैय्यद (वय 32 भोपाळ रा.मध्यप्रदेश) व सासू सास-यांना
अटकपूर्व जामीन मिळाला आहे. एका 32 वर्षीय मुस्लिम महिलेने पती व
सासू-सास-यांविरूद्ध स्वारगेट पोलीस स्टेशन येथे कौटुंबिक हिंसाचार
कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. माझ्या माहेरच्या आर्थिक
परिस्थितीवरून वेळोवेळी अपमानित करुन किरकोळ कारणावरुन उपाशी ठेवून
शिवीगाळ केली. मला नांदविण्याच्या बदल्यात 10 लाख रुपयांची मागणी केली.
पैसे न दिल्याने नांदवण्यास स्पष्टपणे नकार देऊन मला वारंवार तलाकच्या
धमक्या देत शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आला. असे तक्रारीमध्ये नमूद
करण्यात आले आहे. पती व त्यांच्या कुटुंबीयांनी अटकपूर्व जामिनासाठी अँड
सिद्धार्थ संजय अगरवाल यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. ॲड अग्रवाल यांनी कायदेशीर युगतिवाद करुन योग्यते पुरावा देऊन हे सगळे खोट आहे असे कोर्टाला पटून दिले आणि अटकपूर्व जमीन मीळवला
युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर ंअटी
व शर्तींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Previous articleमराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे प्रस्ताव सादर 
Next articleदहिवड येथील वादग्रस्त खडी क्रेशर बंद करण्याचा ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here