Home पुणे शहीद भगतसिंग यांची ११४ वी जयंती उत्साहात साजरी

शहीद भगतसिंग यांची ११४ वी जयंती उत्साहात साजरी

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20220928-WA0027.jpg

शहीद भगतसिंग यांची ११४ वी जयंती उत्साहात साजरी|                                                             पिंपरी,(प्रतिनिधी उमेश पाटील)-                         दापोडी मध्ये विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी संजय नाना काटे माजी नगरसेवक यांच्या हस्ते मा भगतसिंग यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन करण्यात आले
संपूर्ण देश आज क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी भगतसिंग यांची जयंती साजरी करत आहे.
शहीद आझम भगतसिंग यांची ११४ वी जयंती आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ब्रिटिश सरकारने २३ मार्च १९३१ रोजी फाशी दिली. भगतसिंग अजूनही आपल्या मनात जिवंत आहेत. त्यांचे घर देखील तेथे आहे जिथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी त्यांचे बालपण घालवले. हे घर आता पाकिस्तानात आहे.
भगतसिंग यांचा प्रवास
भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ ला लायलपूर जिल्ह्यातील बंगा येथे झाला. हे ठिकाण पाकिस्तानचा एक भाग आहे. प्रत्येक भारतीयाप्रमाणे भगतसिंगचे कुटुंबही स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. त्यांचे काका अजितसिंग आणि स्वान सिंग हे स्वातंत्र्यसैनिक आणि करतारसिंग सराभा यांच्या नेतृत्वाखाली गदर पार्टीचे सदस्य होते. त्यांच्या घरात क्रांतिकारकांच्या उपस्थितीचा भगतसिंग यांच्यावर खोल परिणाम झाला. या दोघांचा परिणाम असा झाला की त्यांनी लहानपणापासूनच ब्रिटिशांचा तिरस्कार करायला सुरुवात केली. भगतसिंग १४ व्या वर्षी भगतसिंग यांनी सरकारी शाळांची पुस्तके आणि कपडे जाळले. त्यानंतर गावांमध्ये भगतसिंग यांचे पोस्टर्स दिसू लागले दापोडी मध्ये विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी संजय नाना काटे माजी नगरसेवक यांच्या हस्ते मा भगतसिंग यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन करण्यात आले
विराज काटे लक्ष्मीकांत बाराते विजय शिंदे सद्गुरु काटे विनायक काटे संजय गोडांबे निखिल मते सनी खंडागळे जयसिंग काटे प्रमोद वाघमारे सचिन शिंद बाबा शिंदे राजू शेट्टी अरोग्य कर्मचारी सतिश पाटील सुनिल चव्हाण,गणेश थरकुडे, यावेळी हे उपस्थित होते सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बाराते व आभार प्रदर्शन रवींद्र बाईत यानी केले

Previous articleअग्रसेन महाराज यांची जयंती मोठय़ा हर्षोल्हासात साजरी
Next articleवानखेड ते रिंगणवाडी रस्त्याचे खडीकरण करा. अन्यथा संघर्ष पेटणार! प्रशांत डिक्कर.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here